शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदान करुन बोरव्हा लखमापुर येथे ग्रामस्थांसाठी बांधला बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 14:38 IST

मंगरुळपीर  : शहरातील चारभुजा नित्ययोग ग्रृपच्या कार्यकर्त्यांनी मंगरुळपीर तालुक्यातील  बोरव्हा लखमापुर येथे १३ मे रोजी श्रमदान करुन गोट्याचा बंधारा उभा केला.

ठळक मुद्देसध्या मंगरुळपीर तालुक्यात भिषण पाणी टंचाईमुळे  नागरिक त्रस्त झाले आहे. चारभुजा नित्यांगच्या कार्यकर्त्यांनी हेरुन तालुक्यातील बोरव्हा लखमापुर येथे ५० फुट लांब व ८ फुट खोल असा गोट्याचा बंधारा बांधला.

 

मंगरुळपीर  : शहरातील चारभुजा नित्ययोग ग्रृपच्या कार्यकर्त्यांनी मंगरुळपीर तालुक्यातील  बोरव्हा लखमापुर येथे १३ मे रोजी श्रमदान करुन गोट्याचा बंधारा उभा केला. ग्रामीण भागातील लोकांना येणाºया पावसाळ्याचे पाणी इतरत्र न जावु देता त्यांना पुरेसे मिळावे हाच या मागचा उद्देश येथील चारभुजा नित्ययोग  गृ्रपचा आहे.

सध्या मंगरुळपीर तालुक्यात भिषण पाणी टंचाईमुळे  नागरिक त्रस्त झाले आहे. लोकांना व मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी  भटकंती करावी लागत आहे. हीच बाब येथील चारभुजा नित्यांगच्या कार्यकर्त्यांनी हेरुन तालुक्यातील बोरव्हा लखमापुर येथे ५० फुट लांब व ८ फुट खोल असा गोट्याचा बंधारा बांधला. येणाºया पावसाळ्यात या बंधाºयामध्ये पाण्याची साठवणुक झाली पाहिजे जेणे करुन बोरव्हा लखमापुर येथील नागरिकांना भविष्यात पाण्याची वनवा भासणार नाही हाच या मागचा उद्देश असल्याचे चारभुजा नित्ययोग गृ्रपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. श्रमदानामध्ये आनंद राठी, नरेश बजाज,  शामभाऊ भुतडा,  गजेंद्र बजाज, डॉ.मनोज गट्टाणी, डॉ.दुध्धलवार, भवरीलाल बाहेती, भगवान जाखोटीया, सुरेश छल्लाणी, कृष्णा बंग, हरिष बाहेती, तुळजापुरे , अतुल सोळंके, सांकेत लांडे, यांचेसह इतरही चारभुजा नित्ययोग  ग्रृपच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान  केले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर