शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

 मागासवर्गीय विज कर्मचारी संघटना आक्रमक ; वाशिम येथे साखळी उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 14:23 IST

कर्मचारी संघटनेकडून सोमवार १०  जून रोजीपासून महावितरणच्या वाशिम येथील मंडळ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : महावितरण कंपनी मागासवर्गीय कर्मचाºयांवर अन्यायकारक कारवाई करीत असल्याचा आरोप मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत असून, गेल्या काही महिन्यांत चौकशीविनाच जिल्ह्यातील दोन कर्मचाºयांना निलंबित, तर एका कर्मचाºयाला बडतर्फ करण्यात आले. या  अन्यायकारक धोरणामुळे  मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना आकमक झाली असून, कर्मचाºयांवरील कारवाईचा निषेध करण्यासह निलंबन, बडतर्फीच्चा निर्णय मागे घेण्यााच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेकडून सोमवार १०  जून रोजीपासून महावितरणच्या वाशिम येथील मंडळ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.महावितरण कंपनी मधील मागासवर्गीय कर्मचाºयांवर सुडबुद्धीने बेकायदेशीर रित्या निलंबनाची, बडतर्फीची कारवाई करण्यासह मानसिक त्रास देण्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यात सुरू असल्याचा आरोप मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून होत आहे. यामुळे कर्मचाºयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा कंपनीच्या कामकाजावरही विपरीत परिणाम झाला. गेल्या काही महिन्यांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील दोन कर्मचाºयांना निलंबित, तर एका कर्मचाºयाला बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. त्यामुळे ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेकडून होत आहे. या अन्यायकारक कारवाईमुळे कर्मचाºयांत संतापाची लाट उसळली असून, कारवाईचा निषेध करण्यासह ही कारवाई मागे घेण्याची मागणी संघटनेकडून होत आहे. यासाठी संघटनेच्यावतीने ५ मे रोजी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून कारवाईचा निषेध करण्यासह आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानुसार १० जूनपासून महावितरणच्या वाशिम मंडळ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून, मागासवर्गीय कर्मचाºयांवर अन्यायकारक कारवाई करणाºया कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी मागासवर्गीय विद्युुत कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या साखळी उपोषणात वाशिम मंडळ अध्यक्ष एस. सी. भगत, मंडळ सचिव संतोष इंगोले,मंडळ सहसचिव प्रशांत भगत,विभागीय अध्यक्ष किसन पवार,विभागीय सचिव महेंद्र मनवर,विभागीय सहसचिव दिनेश भगत,वसंत हाके,दिनेश राठोड, रुपाली भगत, वंदना अघम, हर्षदा गाडेकर,आरती धुर्वे, पी. एस वार्डेकर,कल्याणी वगारे आदिंनी सहभाग घेतला आहे.

टॅग्स :washimवाशिमbuldhanaबुलडाणा