शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात शिवारफेरीव्दारे जलसंधारणाचा जागर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:31 IST

जिल्हाभरात इच्छूक गावांमध्ये शिवारफेरी काढून जलसंधारणाचा युद्धस्तरावर जागर सुरू असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासन, बीजेएसचा उपक्रम : गावकºयांचा उत्स्फूर्त सहभागलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात दीड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन असून, त्यानुषंगाने जिल्हाभरात इच्छूक गावांमध्ये शिवारफेरी काढून जलसंधारणाचा युद्धस्तरावर जागर सुरू असल्याचे दिसून येत आहे.दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने वाशिम जिल्ह्यातील अधिकांश गावांना हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी शासन, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ‘सुजलाम, सुफलाम वाशिम’, हे अभिनव अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे पूर्ण करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम गांभीर्याने घेवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व गावकºयांना सहभागी करून घेत शिवारफेरी काढून जलसंधारणाच्या कामांबाबत प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून गावागावात शिवारफेºयांचे आयोजन केले जात असल्याचे दिसून येत आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या ठरावानंतर तलावांमधील गाळ हटविण्याचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाररी शैलेश हिंगे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद