शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यातून राज्य निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:31 IST

वाशिम - राज्य निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांच्या निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा कोषागार कार्यालयाने वाशिम येथे २४ सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - राज्य निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांच्या निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा कोषागार कार्यालयाने वाशिम येथे २४ सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन केले आहे.राज्य शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती वेतनासंदर्भात अनेक समस्या भेडसावतात. कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनादेखील विविध समस्या भेडसावत. या समस्या निकाली काढण्यासाठी वृद्धापकाळातही संबंधित सेवानिवृत्तधारकांना तालुका तसेच जिल्हास्तरावरील कोषागार अधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. काही वेळेला संबंधित कर्मचारी, अधिकाºयांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या पदरी निराशा पडते. राज्य निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या, अडीअडचणी तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाने २४ सप्टेंबरला वाशिम येथे मेळावा आयोजित केला आहे. ज्या निवृत्ती वेतनधारकांच्या अडीअडचणी असतील, त्यांना आवश्यक कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित राहता येणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह सेवानिवृत्तधारकाने आपल्या समस्या मांडल्या तर या मेळाव्याच्या माध्यमातून प्रश्न निकाली निघू शकेल. सेवानिवृत्तधारकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सी.एस. खारोडे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिम