या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वाइल्डलाइफ सह वनविभागाचे पथक संबंधित वाघिणीचा वावर असणाऱ्या परिसरात शोध मोहीम राबवत असून, काही पुरावे मिळतात का, याचा प्रयत्न करीत आहे.
संबंधित गावकऱ्यांच्या फोनवरून या परिसरात वाघीण व तिचे बछडे असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे वन विभागाची एक टीम तयार करून वाघीण व तिच्या छाव्याचा शोध घेण्याकरिता अधिकारी प्रयत्न करीत आहेत. अद्यापपर्यंत परिसराच्या पाहणीत पायाचे ठसे वाघाची विष्ठा असा कोणताच पुरावा परिसरात असल्याचा मिळाला नाही.
संजय नांदुरकर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी
या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वाइल्डलाइफ सह वनविभागाचे पथक संबंधित वाघिणीचा वावर असणाऱ्या परिसरात शोधमोहीम राबवत असून, काही पुरावे मिळतात का, याचा प्रयत्न करीत आहेत.
संबंधित गावकऱ्यांच्या फोनवरून या परिसरात वाघीण व तिचे बछडे असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे वन विभागाची एक टीम तयार करून वाघीण व तिच्या छाव्याचा शोध घेण्याकरिता अधिकारी प्रयत्न करीत आहेत. अद्यापपर्यंत परिसराच्या पाहणीत पायाचे ठसे वाघाची विष्ठा असा कोणताच पुरावा परिसरात मिळाला नाही, असे संजय नांदुरकर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कळविले.