शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात अभियंत्यास मारहाण : मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनके कडून निषेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:32 IST

मंगरुळपीर :  मालेगाव येथील महावितरणचे उपविभागीय अभियंता  शरद पांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विघुत कर्मचारी संघटनेकडून झालेल्या प्रकरणाचा निषेध मंगरुळपिर येथे व्यक्त करण्यात आला. कायदा हातात घेऊन मारहाण करणाºया व शासकीय कामात अडथडा निर्माण करणाºया आरोपींना कठोर शिक्षा करण्याची  मागणी संघटनेकडून करण्यात आली .          दिवसेंदिवस ...

ठळक मुद्देआरोपिंवर कारवाई करण्याची मागणी

मंगरुळपीर :  मालेगाव येथील महावितरणचे उपविभागीय अभियंता  शरद पांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विघुत कर्मचारी संघटनेकडून झालेल्या प्रकरणाचा निषेध मंगरुळपिर येथे व्यक्त करण्यात आला. कायदा हातात घेऊन मारहाण करणाºया व शासकीय कामात अडथडा निर्माण करणाºया आरोपींना कठोर शिक्षा करण्याची  मागणी संघटनेकडून करण्यात आली . 

         दिवसेंदिवस महावितरण कर्मचाºयांना होणाºया मारहाणीच्या घटनेत वाढ होत असून त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

यापुढे असे प्रकार घडणार नाही व यावर पूर्णपणे आळा घालण्यात यावा अशी मागणी मागासवर्गीय विघुत कर्मचारी  संघटन वाशिम कडून करण्यात आली.

यावेळी संघटनेचे झोन अध्यक्ष एम डी उईके,झोन सहसचिव वसंत हाके, झोन सदस्य के एस पवार,सर्कल अध्यक्ष एस सी भगत,सर्कल सचिव संतोष इंगोले,सर्कल सहसचिव प्रशांत भगत,विभागीय अध्यक्ष एम जी मनवर,विभागीय सचिव बबन अंभोरे,विभागीय सहसचिव दिनेश भगत,रवींद्र गिरी,निलेश दिघोडे,युवराज मनवर,विनोद राऊत,अविनाश जाधव ,दिनेश राठोड,सतीश महल्ले,प्रवीण राठोड,विनय आठवले,महादू गवळी,रुपाली भगत,संजय खंडारे,गोपाल माणतोडे,रुपराव इंगोले,अतुल देशमुख,कु सुप्रिया खाडे,ढंगारे,मोरकर,कु आरती धुर्वे,मेश्राम,कु दडमल,कु कन्नके व असंख्य कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलन