शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आसेगाव येथे क्रिकेट सामन्याला प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:23 IST

आसेगाव (पो.स्टे.) - आसेगाव पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित क्रिकेट सामन्याला २१ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून, परिसरातील जवळपास ३२ संघानी सहभागी नोंदविला आहे.

ठळक मुद्देगावकरी व पोलीस स्टेशनचा पुढाकार हजारो रुपयांच्या बक्षीसांची लयलूट

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (पो.स्टे.) - आसेगाव पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित क्रिकेट सामन्याला २१ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून, परिसरातील जवळपास ३२ संघानी सहभागी नोंदविला आहे.या सामन्याचे उदघाटन आासेगावचे ठाणेदार विनायक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच गजानन मनवर, सदस्य डॉ. शौकत खान, प्रा. ताहेर अली खान, मौलाना आझाद ऊर्दू स्कूलचे अध्यक्ष सरफराज खान, एहतेशाम पटेल, मुकद्दर खान पटेल आदींची उपस्थिती होती. पहिले बक्षीस सदस्य डॉ. शौकत अली खान यांच्यातर्फे १५ हजार रुपये, दुसरे बक्षीस सेवानिवृत्त प्राध्यापक ताहेर अली खान व सरपंच गजानन मनवर यांच्यातर्फे १० हजार रुपये, तिसरे बक्षीस ठाणेदार विनायक जाधव यांच्यातर्फे पाच हजार रुपये, चवथे बक्षीस मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष सरफराज खान, एहतेशाम पटेल व मुकद्दर पटेल यांच्यातर्फे तीन हजार रुपये ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मॅन आॅफ द सिरीज, मॅन आॅफ द मॅच व अन्य वैयक्तिक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत परिसरातील ३२ संघानी सहभागी नोंदविला आहे. संचालन मोहम्मद इजहार यांनी तर आभार गुलाम नबी उल्लाह खान यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य जाहेद खान पटेल, नबी उल्लाह खान, मुजफ्फर खान, मुश्ताक कुरेशी, पुंडलिकराव ठाकरे, डॉ.मो. अशफाक, जुनैद पटेल, रहमान खान पटेल, अतिक पटेल, जावेद पटेल, परवेज असलम पटेल, गफ्फार पटेल, मो. अनिस, तनवीर पटेल, रिजवान खान, अनसार अली खान, जाकीर पटेल, इमरान मंडपवाले, कलाम कुरेशी, हारून कुरेशी, रहिम कुरेशी, रामदास बेलखेडे, मोतेबर पटेल, साजिद पटेल, साबीर पटेल, राहिल पटेल, मो. जावेद, सोहेल पटेल, मो. शाकीर, इसहाक दुकानदार, नाजिम खान, मुजम्मील टेलर, इदरिस खान, मुंतजिर शाह, दाऊद खान, नजीर शाह यांच्यासह क्रिकेटप्रेमींची उपस्थिती होती.

टॅग्स :Sportsक्रीडा