शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्प’ राबविण्यास मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:28 IST

‘वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्प’ राबविण्यास कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाने प्रशासकीय मान्यता ७ डिसेंबर रोजी दिली आहे.

वाशिम : राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गंत सन २०१८-१९ व सन २०१९-२० मध्ये ‘वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्प’ राबविण्यास कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाने प्रशासकीय मान्यता ७ डिसेंबर रोजी दिली आहे.राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गंत वैयक्तिक शेततळे अस्तरिकरण प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्याअनुषंगाने ही मान्यता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये मंजुर निधीपैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६०टक्के व राज्य शासनाचा हिस्सा ४० टक्के राहिल. सदर प्रकल्प ३८ कोटी रुपयांचा असून कालावधी दोन वर्षाचा आहे. त्यानुसार चालु वर्षासाठी १९ कोटीचे नियत वाटपही मंजुर करण्यात आले आहे. राज्यात प्राप्त होणाऱ्या एकूण आर्थीक लक्षांकाचे राज्यातील सर्व जिल्हयांना, तालुक्यांना समान प्रमाणात वाटप करावयचे असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला लाभार्थी , अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना मार्गदर्शक सुचनांनुसार विहित प्रमाणात प्राधान्याने अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्टÑ राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंड, महाराष्टÑ राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना