शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरण करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी वाशिम : शिरपूर, मेडशी, जऊळका रेल्वे परिसरातील काही विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने गावकऱ्यांची गैरसोय ...

रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी

वाशिम : शिरपूर, मेडशी, जऊळका रेल्वे परिसरातील काही विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वीजपुरवठा सलग राहणे आवश्यक आहे.

अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करा !

वाशिम : जिल्ह्यातील अनसिंगसह इतर भागातील निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल नसल्याने अडचणी उद्भवल्याचे आहेत. हे प्रस्ताव नियमानुकूल करावे, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

छोट्या मालवाहू वाहनांतून जडवाहतूक

वाशिम : छोट्या मालवाहू वाहनांवर क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात लोखंडी गज बांधून वाहतूक केली जात आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरवावे, अशी मागणी राजू भाेयर यांनी केली आहे.

उड्डाणपुलाचे काम संथ गतीने

वाशिम : वाशिम-पुसद रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला. असे असताना संथ गतीमुळे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.