शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

वाशिम जिल्ह्यात आणखी एका जणाचा मृत्यू; ३९५ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 12:44 IST

Corona Cases : आणखी एका जणाचा मृत्यू तर ३९५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एका जणाचा मृत्यू तर ३९५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २२,६६३ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूचा आकडा वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. सोमावारी प्राप्त अहवालानुसार, एका जणाचा मृत्यू झाला तर ३९५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट ३, बाहेती हॉस्पिटल परिसर १३, बालाजी हॉस्पिटल परिसर १, बालाजी नगर २, बिलाला नगर १, चांडक ले-आऊट येथील ३, सामान्य रुग्णालय परिसरातील ३, सिव्हिल लाईन्स येथील ६, दत्त नगर येथील २, देवळे हॉस्पिटल परिसरातील ८, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, गव्हाणकर नगर येथील २, गोंदेश्वर येथील १, गुलाटी ले-आऊट येथील १, आययूडीपी कॉलनी येथील ८, इंडियन बँक परिसरातील १, जवाहर नगर येथील १, काळे फाईल येथील १, लाखाळा येथील १४, मानमोठे नगर येथील २, मन्नासिंग चौक येथील १, मंत्री पार्क येथील १, नालंदा नगर येथील ३, नंदनवन कॉलनी येथील १, पंचशील नगर येथील १, पाटणी चौक येथील ६, समर्थ नगर येथील २, शिव चौक येथील १, शिवाजी नगर येथील १, शिवाजी चौक येथील ३, श्रावस्ती नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, टिळक चौक येथील ४, विनायक नगर येथील १, वाटाणे लॉन परिसरातील १, जिल्हा परिषद परिसरातील १, अनसिंग येथील ३, ब्रह्मा येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, गोंडेगाव येथील २, जांभरुण परांडे येथील २, जांभरुण वाडी येथील २, कळंबा येथील ३, कार्ली येथील १, काटा येथील १३, केकतउमरा येथील ३, किनखेडा येथील २, कोंडाळा झामरे येथील ५, मसला खु. येथील १, पंचाळा येथील १, पार्डी टकमोर येथील १, सावरगाव येथील २, सोंडा येथील ९, सोनखास येथील १, सुराळा येथील १, सुरकुंडी येथील १, तांदळी शेवई येथील ८, तोंडगाव येथील ७, तोरणाळा येथील ५, उकळीपेन येथील १, उमरा येथील १, विळेगाव येथील २, वाघळूद येथील ३, वाळकी येथील १, धुमका येथील १, मंगरूळपीर शहरातील बाबरे ले-आऊट येथील २, हुडको कॉलनी येथील १, कल्पना नगर येथील १, मानोरा चौक येथील १, पोस्ट ऑफिस जवळील १, संभाजी नगर येथील १, तहसील कार्यालय परिसरातील १, बायपास परिसरातील १, लक्ष्मी विहार कॉलनी येथील १, अशोक नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, बालदेव येथील २, बोरवा येथील १, चहल येथील १, चिंचखेडा १, धानोरा २, धोत्रा येथील १, घोटा येथील १, हिरंगी येथील १, जनुना येथील २, कवठळ येथील १, कोळंबी येथील १, कोठारी येथील २, नवीन सोनखास येथील १, पार्डी ताड येथील १, शहापूर येथील १, शेलूबाजार येथील २, सोनखास येथील १, वनोजा येथील २, मालेगाव शहरातील ३, पांगरी नवघरे येथील २, कोठा येथील ३, शिरपूर येथील २, सुकांडा येथील १, धमधमी येथील २, रिसोड शहरातील कुंभार गल्ली येथील १, शिवाजी नगर येथील १, आंबेडकर नगर येथील १, पंचवटकर गल्ली येथील १, देशमुख गल्ली येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, अयोध्या नगर येथील ३, शहरातील इतर ठिकाणचा १, गोवर्धन येथील १, जोडगव्हाण येथील १, करडा येथील १, केनवड येथील १, कोयाळी येथील १, मसला पेन येथील १, मोठेगाव येथील १, वाकद येथील २, घोन्सर येथील २, मांगवाडी येथील १, व्याड येथील ३, मोरगव्हाण येथील १, हराळ येथील १, मोप येथील १, कारंजा शहरातील बाबरे कॉलनी येथील १, गाडगे नगर येथील १, गवळीपुरा येथील १, कृष्णा कॉलनी येथील १, लोकमान्य नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, पत्रकार कॉलनी येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, मंगरूळ वेस येथील १, आखतवाडा येथील १, बेलमंडल येथील १, भडशिवनी येथील ३, धनज बु. येथील १, धनज खु. येथील २, धोत्रा जहांगीर येथील १, गायवळ येथील १, काजळेश्वर येथील १, माळेगाव येथील १, पोहा येथील १, उंबर्डा बाजार येथील १, कामरगाव येथील ३, शेवती येथील १, वढवी येथील १, मानोरा शहरातील दिग्रस चौक येथील १, मदिना नगर येथील २, राहुल पार्क परिसरातील १, सोमनाथ नगर येथील १, सुरज वाईन बार परिसरातील १, आमगव्हाण येथील १, चाकूर येथील १, चौसाळा येथील १, देवठाणा येथील १, ढोणी येथील २९, गव्हा येथील १, गुंडी येथील १, हळदा येथील ३, कार्ली येथील ३, खंबाळा येथील १३, कोंडोली येथील ५, पाळोदी येथील १३, पिंप्री येथील १, शेंदोना येथील १, शिवणी येथील २, उमरी बु. येथील १, वापटा येथील १, विठोली येथील ३, कारखेडा येथील १, असोला येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १५ बाधिताची नोंद झाली असून २७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या