शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 18:06 IST

Washim Corona News: आणखी २९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

२३४ जणांना डिस्चार्ज : एकूण रुग्णसंख्या १९६७९वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी २९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९६७९ वर पोहोचला आहे.कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार आणखी २९६ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील १, बालाजी होंडा जवळील १, लाखाळा येथील ८, जिल्हा कोविड रुग्णालय परिसरातील १५, दत्त नगर येथील ४, योजना कॉलनी येथील १, मंत्री पार्क येथील १, कोल्हटकरवाडी येथील ३, आययुडीपी कॉलनी येथील ४, गजानन चौक येथील १, शेलू रोड परिसरातील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील २, सिव्हील लाईन्स येथील ३, माधव नगर येथील १, गुरुवार बाजार येथील १, राजनी चौक येथील १, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ४, क्रिटीकल केअर परिसरातील १, ड्रीमलँड सिटी येथील १, गणेशपेठ येथील १, नंदिपेठ येथील १, गव्हाणकर नगर येथील २, विनायक नगर येथील १, माऊली नगर येथील १, ब्रह्मा येथील ३, तोंडगाव येथील २, काटा येथील ६, कार्ली येथील १, सायखेडा येथील १, सावरगाव बर्डे येथील १४, ब्राह्मणवाडा येथील १, बोराळा येथील १, अनसिंग येथील २, पिंप्री येथील १, नागठाणा येथील १, शिरपुटी येथील १, सोंडा येथील १, पिंपळगाव येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील ४१, कारंजा शहरातील आदर्श नगर येथील १, बंजारा कॉलनी येथील १, एम. जे. स्कूल जवळील २, शहादतपूर येथील १, कुपटी येथील १, दोनद बु. येथील १, इंझा येथील १, जयपूर येथील २, जनुना येथील १, खानापूर येथील १, कामरगाव येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील २, अनंत कॉलनी येथील ११, ब्राह्मणगल्ली येथील १, साई ग्रीन पार्क परिसरातील ३, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, जयंत गल्ली येथील १, जिजाऊ नगर येथील १, गैबीपुरा येथील १, मोप येथील २, नावली येथील १, चिखली येथील २८, मांगुळ येथील २, गोवर्धना येथील १५, पेनबोरी येथील १, कळमगव्हाण येथील १, केंद्रा येथील १, वाकद येथील २, घोटा येथील २, करडा येथील २, महागाव येथील १, घोन्सारवाडी येथील १, मांडवा येथील ३, गोहगाव येथील ४, मालेगाव शहरातील ३, राम नगर येथील २५, जऊळका येथील २, शिरपूर येथील २, चांडस येथील १, मानोरा शहरातील मुंगसाजी नगर येथील १, भोयणी खदान येथील १५, उमरी येथील २, पोहरादेवी येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ६ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या