शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वाशिम जिल्ह्यात आणखी २६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 12:10 IST

CornaVirus in Washim : बाधितांचा एकूण आकडा आता १७ हजार ७९१ वर पोहोचला असून २१५१ रुग्णांवर सध्या खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात बुधवारी पुन्हा नव्याने २६९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, बाधितांचा एकूण आकडा आता १७ हजार ७९१ वर पोहोचला असून २१५१ रुग्णांवर सध्या खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील सुंदरवाटिका -३, भीम नगर -१, काळे फाईल -१, नंदिपेठ -१, हिवताप कार्यालय परिसरातील १, आययुडीपी कॉलनी -७, शुक्रवार पेठ -२, वाटाणे वाडी -१, नवोदय विद्यालय परिसरातील १, जिल्हा परिषद परिसरातील २, सिंधी कॉलनी -१, सुफिया नगर -१, कोल्हटकरवाडी -२, गव्हाणकर नगर -१, सुभाष चौक -१, शिक्षक कॉलनी -१, अकोला नाका -३, लाखाळा -२, बाकलीवाल कॉलनी -१, नवीन नगरपरिषद परिसरातील १, गाभणे हॉस्पिटल परिसरातील १, अल्लाडा प्लॉट -२, पुसद नाका -१, जानकी नगर -१, सिव्हील लाईन्स -१, शिवाजी चौक -१, तिरुपती सिटी -१, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, कोकलगाव -१, वारा जहांगीर -२, नागठाणा -७, सोनखास -१, सुपखेला -२, पिंपळगाव -१, अनसिंग -५, सुकळी -१, एकांबा -१, शेलू बु. -१, ब्रह्मा -१, धानोरा मापारी -१, हिवरा रोहिला -१, कळंबा महाली -२, झाकलवाडी -१, रिसोड शहरातील मारोती मंदिर परिसरातील १, अनंत कॉलनी -१, शनी मंदिर परिसरातील १, वाणी गल्ली -१, आसन गल्ली -२, गणेश नगर -१, शहरातील इतर ठिकाणचे २, केनवड -२, कोयाळी -२, सवड -२, देगाव -१, पाचंबा -१, वाकद -११, महागाव -१, आंचळ -२, गोवर्धन -१२, चिखली -३, नावली -२, चाकोली -१, बेलखेडा -२, मालेगाव शहरातील १४, शेलगाव -२८, शिरपूर -३, पांगरी कुटे -१, मुंगळा -१, ब्राह्मणवाडा -१, नंधाना -१, नागरतास -१, अमानी -१, चांडस -१, जऊळका -२, शेलगाव इंगोले -१, जांभरुणवाडी -१, गुंज -१, इराळा -१, मंगरूळपीर शहरातील बायपास रोड परिसरातील १, अकोला रोड परिसरातील १, माळीपुरा -१, अशोक नगर -१, शहरातील इतर ठिकाणचे २, चिखली -१, वनोजा -१, चांभई -२, सावरगाव -१, कारंजा शहरातील शांती नगर -२, जिजामाता चौक -१, सिंधी कॅम्प -१, शिक्षक कॉलनी -१, बसस्थानक परिसरातील १, नगरपरिषद परिसरातील १, गणेश नगर -१, शहरातील इतर ठिकाणचा १, कामरगाव -१, मनभा -१, पिंपळगाव -१, उंबर्डा -१, सुकळी -१, कुपटी -३, धानोरा ताथोड -१, धोत्रा -१, मानोरा शहरातील तहसील कार्यालय जवळील १, वातोडा -१, वटफळ -१, धामणी -१, गव्हा -१, साखरडोह -२, वाईगौळ -४, रुई -३१, उमरी -५, गोस्ता -५, कोंडोली -१ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या