शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:12 IST

Washim News रविवारी एकूण २६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आणखी २६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३  डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला. आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,४१२ वर पोहोचली आहे. दरम्यान, ११ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रविवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. रविवारी एकूण २६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील उकळी पेन येथील १, अनसिंग येथील १, उमरा येथील १, रिसोड शहरातील २, आसेगाव येथील १, कोयाळी येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील नवीन सोनखास येथील १, पार्डी ताड येथील १, शिवनी येथील ५, चिखली येथील १, वनोजा येथील १, मालेगाव शहरातील १, किन्हीराजा येथील १, कारंजा लाड शहरातील २, पोहा येथील १, शिव नगर १, काजळेश्वर येथील १, मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील ३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. रविवारी जिल्ह्यातील ११ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,४१२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १४७ जणांचा मृत्यू झाला.   डिसेंबर महिन्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

२३३  जणांवर उपचार  जिल्ह्यात आतापर्यंत ६,४१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,०३१ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल येथे २३३ अक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या