शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा २० हजाराने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:13 IST

वाशिम : राज्यातील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींची उत्पन्न मर्यादा एक लाखाऐवजी १.२० लाख अशी करण्यात आली असून, या नवीन निकषानुसार पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

वाशिम : राज्यातील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींची उत्पन्न मर्यादा एक लाखाऐवजी १.२० लाख अशी करण्यात आली असून, या नवीन निकषानुसार पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.सामाजिक, आर्थिक जात जनगणना २०११ नुसार प्राधान्य क्रम यादीतील लाभार्थींना पंतप्रधान आवास ग्रामीण योजनेचा लाभ दिला जातो. प्रधानमंत्री आवास योजनेतून(ग्रामीण) वगळलेली; परंतू ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा अनुसूचित जातीतील लाभार्थींना रमाई घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. रमाई आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये असल्याने सदर योजनेंतर्गतचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात व लाभार्थी निवडीमध्ये अडचणी येत असल्याने वार्षिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याची मागणी समोर आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने १ आॅक्टोबर रोजी वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाखावरून १.२० लाख रुपये अशी केली असून, त्या अनुषंगाने अनु. जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थींकडून घरकुलासाठी प्रक्रिया राबविली जाणार आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादेमुळे यापूर्वी घरकुलाचा लाभ घेऊ न शकणाऱ्या अनु. जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थींना आता या नव्या निकषानुसार घरकुलाचा लाभ मिळणार आहे.शासन नियमानुसार वाशिम जिल्ह्यात रमाई आवास योजनेची अंमलबजावणी केली जाईल. पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.- दीपक कुमार मीना,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना