शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अंकुर साहित्य संघाची कार्यकारीणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:48 IST

मंगरुळपीर : नवोदीत कवी,लेखक, साहित्यीक यांच्या हक्काचे विचारपिठ असलेल्या अंकुर साहित्य संघाचाी जिल्हा कार्यकारिणी राष्ट्रमाता जिजाऊ सभागृह मंगरुळपीर येथे पार पडलेल्या सहविचार सभेत एकमताने गठीत करण्यातआली. 

ठळक मुद्देराष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात येथे पार पडली सहविचार सभाअंकुर : नवोदित कवी, लेखक, साहित्यीकांचे हक्काचे व्यासपिठ

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : नवोदीत कवी,लेखक, साहित्यीक यांच्या हक्काचे विचारपिठ असलेल्या अंकुर साहित्य संघाचाी जिल्हा कार्यकारिणी राष्ट्रमाता जिजाऊ सभागृह मंगरुळपीर येथे पार पडलेल्या सहविचार सभेत एकमताने गठीत करण्यातआली. सभेच्या अध्यक्षस्थानी अंकुर साहित्य संघाचे केंद्री अध्यक्ष अरविंद भोंडे, केंद्रीय सचिव हिम्मत ढाळे, विदर्भ प्रमुख संतोष कोकाटे, शिवलिंग काटेकर ,सतिष जामोदकर, यांनी अंकुर साहित्य संघाचे कार्य, साहित्य संमेलने, पुस्तक प्रकाशन आदि विषयांवर चर्चा व मनोगते व्यक्त केली उपस्थित सर्व साहित्यीक यांना दिपक राऊत यांचे  वºहाडी एक्सप्रेस काव्यसंग्रह पुस्तक व पुष्पगुच्छ भेट देवुन स्वागत करण्यात आले.वाशिम जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष दिपक राजाराम राऊत  जिल्हा सचिव गोपाल वसंतराव खाडे, कामरगाव प्रा.अशेक सारडा केनवड, सतिश जामोदकर हिवरा बु, गजानन कदम कारंजा, वैभव भिवरकर कारंजा, राजेंद्र देशमुख मोटेगाव, रिसोड श्रीनिवास राघवेंद्र जोशी कारंजा ,चाफेश्वर गांगवे रिसोड,  माणिक डेरे मानोरा, मेहताब पटेल मंगरुळपीर, जनार्दन भगत, रामहरी पंडीत, प्रा.संजय कावरे, सुनिल मालपाणी,  के.एस.इंगोले, ओ.पी.मालवलकर, नारायण वºहाडे,  नाना देवळे, फुलचंद भगत, राजेश दबडे, रश्मी इंगळे, रिता राऊत, सुधीर  पाटील आदिंची एकमताने निवड करण्यात आली. तसेच मंगरुळपीर तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब हवा पाटील,  उपाध्यक्ष रशिदभाई , सचिव युवराज टोपले, सहसचिव धनंजय गावंडे, कोषाध्यक्ष शामकुमार वानखडे, भिमराव श्रृंगारे, बाळु काळे, दौलत खडसे, मदन पवार, विठ्ठल मनवर, रामकृष्ण खंडारे, विश्वनाथ इंगोले यांची निवड करण्यात आली. रिसोड तालुकाध्यक्षपदी दिगंबर पवार, सचिवपदी अभिमान पाचरणे, मानोरा तालुकाध्यक्षपदी गजानन घुबडे, सचिवपदी माणिक डेरे, यांची अविरोध निवड करण्यात आली .