शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी पाणंद रस्त्याचे काम रखडले; शंभर शेतकरी अडचणीत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 17:25 IST

पर्यायी रस्त्याचे काम एका शेतकºयाच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यावरून रखडले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कदेपूळ (वाशिम) : लघूपाटबंधारे विभाग (बांधकाम) वाशिम अंतर्गत उभारलेल्या वारा जहॉ, सिंचन प्रकल्पातील बाधित पाणंद रस्त्यासाठी सुरू असलेल्या पर्यायी रस्त्याचे काम एका शेतकºयाच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यावरून रखडले आहे. त्यामुळे इतर शंभर शेतकºयांच्या वहिवाटीचा प्रश्न गंभीर झाला असून, सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे किंवा आगामी खरीप हंगामात होणाºया नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकºयांनी केली आहे. याबाबत त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनही सादर केले आहे. लघूपाटबंधारे विभाग (बांधकाम) वाशिम अंतर्गत उभारलेल्या वारा जहॉ, सिंचन प्रकल्पातील बाधित पाणंद रस्त्याला पर्यायी शिवार रस्त्याचे गतवर्षी सुरू करण्यात आले. यासाठी तीन शेतकºयांची जमीनही  संपादित करण्यात आली आणि रस्त्याचे काम ७० टक्के पूर्णही झाले; परंतु ज्या शेतकºयांची जमीन या रस्त्यासाठी संपादित करण्यात आली. त्यापैकी एका शेतकºयाच्या संपादित जमिनीपैकी ३ आर क्षेत्रासाठी पोटखराब जमिनीचा मोबदला देण्यात आला. त्यामुळे आपले नुकसान झाल्याचे मत शेतकºयाने व्यक्त केले असून, याबाबत दुरुस्ती करण्यासाठी सदर रस्त्याचे काम थांबविले आहे. संबंधित शेतकरी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या या वादामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या १०० शेतकºयांची पंचाईत झाली असून, खरीप हंगामात पेरणीसह इतर कामांसाठी त्यांना शेतात येजा करणे कठीण झाले आहे. सदर वाद मिटवून रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे हताश झालेल्या देपूळ येथील शेतकरी पांडुरंग गंगावणे, गजानन भेंडेकर यांच्यासह इतर शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, तसेच कार्यकारी अभियंत्यांनाही दिल्या आहेत.    पर्यायी शिवार रस्त्यासाठी संपादित जमिनीत एका शेतकºयाचे ३ आर क्षेत्र पोटखराब म्हणून मोजून मोबदला देण्यात आला. सदर शेतकºयाने आपला हक्क देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम रखडल्याने खरीप हंगामात शेती कशी करावी, असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे.- पांडुरंग गंगावणे, शेतकरी, देपूळ

टॅग्स :washimवाशिम