शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत 'गॅस कनेक्शन'चे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:43 IST

मानोरा  :  तालुक्यातील ग्राम म्हसणी येथे ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे गोरगरीब लाभार्थ्यांना तहसीलदार यांच्या उपस्थितीत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देम्हसणी येथील ७४ लाभार्थ्यापैकी २१ लाभाथीना उज्वला गॅसचे कनेक्शन देण्यात आले. यावेळी ग्रा.पं.चे  उपसरपंच ग्रा.पं.सदस्य गावकरी मंडळी उपस्थि होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  :  तालुक्यातील ग्राम म्हसणी येथे ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे गोरगरीब लाभार्थ्यांना तहसीलदार यांच्या उपस्थितीत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत गॅस कनेक्शन वाटपाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुनिल चव्हाण तहसीलदार मानोरा हे होते.  तर प्रमुख उपस्थितीत संजय निराधार चे अध्यक्ष निळकंठ पाटील, सुदाम तायडे, दक्षता समिती सदस्य पोहरादेवी  गॅस एजन्न्सी चे संचालक संजय महाराज, दक्षता समिती गजानन डहाके, सरपंच म्हसनी,  रत्नमाला नागफासे संजय गांधी निराधार सदस्या अन्नपुर्णा पांडे आदिंची उपस्थिती होती. यावेळी म्हसणी येथील ७४ लाभार्थ्यापैकी २१ लाभाथीना उज्वला गॅसचे कनेक्शन देण्यात आले. यावेळी तहसीलदार सुनिल चव्हाण यांनी एस.सी.एस.टी.च्या व अंतोदयच्या महिला पर्यंत लाभ पोहचवा असे आवाहन केले. यावेळी पाटील सुदाम तायडे,संजय महाराज यांनी आपले मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्नपूर्णा पांडे यांनी केले तर संचालन व आभार सुनिल इंगळे यांनी मांडले.यावेळी ग्रा.पं.चे  उपसरपंच ग्रा.पं.सदस्य गावकरी मंडळी उपस्थि होते.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा