शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामात प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

मानोरा- शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामात गैरप्रकार झाल्याची तक्रार करण्यात आली असून याची चाैकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील ...

मानोरा- शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामात गैरप्रकार झाल्याची तक्रार करण्यात आली असून याची चाैकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील अभावग्रस्त शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये निराशेच्या भावनेचा शिरकाव होऊ नये या उदात्त हेतूने राज्याच्या तत्कालीन वनमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आणि हालचाली करून वन विभागाची जागा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या भिल डोंगर फाट्यावरील नियोजित वास्तूसाठी उपलब्ध करून दिली होती.

तालुक्यातील महत्त्वकांक्षी शेतकरी प्रशिक्षण केंद्रासाठी उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचे भूमिपूजन दिवंगत संत डॉ. रामराव महाराज यांनी तत्कालीन वनमंत्र्यांच्या उपस्थित केले होते.

अवर्षण, अतिवर्षण, कीटाणूंची टोळधाड, वन्यप्राण्यांचा हैदोस या नैसर्गिक व इतरही मानवीय कारणांमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर पिके घेताना मोठ्या अडचणींचा सामना येत असल्याने मानसिक दबाव येऊन आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय बळीराजा घेत असल्याचे लक्षात घेऊन हिवरा बु. ता. मानोराच्या हद्दीतील शेंदुर्जना- धानोरा मार्गावर वनविभागाच्या हद्दीत निसर्गरम्य ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी शासनाकडून वन विभागाची जमीन व मोठ्या प्रमाणात रकमेची तरतूद करण्यात आली आहे.* शेतकरी प्रशिक्षण केंद्राची वास्तू जवळपास ८० टक्केपर्यंत पूर्ण होत आलेली असून शासनाने ठरवून दिलेल्या मानक आणि निकषानुसार शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम न करता अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य कंत्राटदार वापरत असल्याची लेखी तक्रार हिवरा बु.चे सरपंच अनिल चव्हाण यांनी शासन आणि प्रशासनाकडे केली आहे.* बांधण्यात आलेल्या वास्तूची गुण नियंत्रक विभागाकडून चौकशी केल्याखेरीज कुठल्याही प्रकारचे बिल संबंधित कंत्राटदारांना अदा करण्यात येऊ नये असेही लेखी निवेदनाद्वारे मागणी सरपंच चव्हाण केली आहे.*

बांधकामात दरम्यान रेती उपलब्ध नसल्याने क्रस्टयाडचा उपयोग कंत्राटदाराने केला आहे. राहिलेल्या प्लास्टरसाठी वाळूचा उपयोग करण्यात येणार आहे.

श्री.मा.पवार

प्रभारी शाखा अभियंता सा. बां. विभाग, मानोरा