शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसहाय्यासाठी बँकांना प्रत्येकी १०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:30 IST

वाशिम : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने विशेष घटक योजनेमध्ये ५० हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य तसेच बीजभांडवल योजनेमध्ये ५ लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने विशेष घटक योजनेमध्ये ५० हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य तसेच बीजभांडवल योजनेमध्ये ५ लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनांसाठी प्रत्येकी १०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध या जात प्रवर्गातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक रमेश मनवर यांनी केले.महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध या जात प्रवर्गातील युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील तसेच वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपयांच्या आत असावे. अर्जदाराचे वय २० ते ६० वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण करणाºया गरजू बेरोजगार युवक-युवतींनी स्वयंरोजगारसाठी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मनवर यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमbankबँक