शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

डव्हा येथे एड्स नियंत्रणासंबंधी विद्यार्थ्यांकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:26 IST

मालेगाव (वाशिम) : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एड्स-एचआयव्ही या जीवघेण्या आजाराच्या नियंत्रणासंबंधी तालुक्यातील डव्हा येथे विद्यार्थ्यांनी शनिवारी रॅली काढून जनजागृती केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एड्स-एचआयव्ही या जीवघेण्या आजाराच्या नियंत्रणासंबंधी तालुक्यातील डव्हा येथे विद्यार्थ्यांनी शनिवारी रॅली काढून जनजागृती केली. तत्पुर्वी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डव्हा येथील डॉ. श्रीमती रुक्मिणीदेवी जोगदंड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश कापुरे होते. मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे आय.सी.टी.सी. समुपदेशक विनोद रत्नपारखी, प्रवीण गोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिपक काळे, क्षयरोग पर्यवेक्षक रामेश्वर साळुंके, युवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर वनस्कर, सचिव चंद्रकांत सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना रत्नपारखी म्हणाले, की नागरिकांमध्ये एड्सबाबत जनजागृती होण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न व्हायला हवे. एड्सबाबतचे समज आणि गैरसमज याबाबत सर्वांनी जाणून घेवून दुष्परिणामांबाबत जागर झाला तरच एड्सला आळा बसेल, असे त्यांनी सांगितले. क्षयरोग पर्यवेक्षक रामेश्वर साळुंके यांनी यावेळी क्षयरोगाविषयी माहिती माहिती दिली. त्यानंतर गावातून भव्य स्वरूपात जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कांबळे यांनी केले. अवचार यांनी आभार मानले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवHIV-AIDSएड्स