शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या आश्वासनानंतर बाजार समिती कर्मचाऱ्यांचा संप मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 14:56 IST

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर बाजार समितीसह राज्यभरातील इतरही बाजार समित्यांचे व्यवहार १ मार्चपासून पूर्ववत सुरु झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम): बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटना पुणे यांच्यावतीने  २८ फेब्रुवारीपासून बेमुदत कामकाज बंद व धरणे आंदोलन पुकारण्यात आल होते. याची दखल घेऊन १ मार्च रोजी राज्य सरकारने मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर  वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर बाजार समितीसह राज्यभरातील इतरही बाजार समित्यांचे व्यवहार १ मार्चपासून पूर्ववत सुरु झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटना पुणे यांच्या तीने २८ फेब्रुवारी पासून राज्यातील बाजार समिती कर्मचाºयांचे कायम कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर  बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते.त्यामुळे संपूर्ण राज्यासह मंगरुळपिर बाजार समितीचे कामकाज बंद होते; परंतु  २८ फेब्रुवारीला धरणे आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तत्काळ सहकार व पणनमंत्री सुभाषराव देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाºयांना आचार संहिता संपताच त्यांच्या मागण्याची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री यांच्या वतीने दिले व सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे २८ फेब्रुवारी रोजीच सायंकाळी बाजार समिती कर्मचाºयांनी आपले धरणे आंदोलन मागे घेतले आणि  १ मार्च पासून राज्यातील बाजार समित्यासह मंगरूपीर येथील बाजार समितीचे मार्केट पूर्ववत सुरू झाले. या धरणे आंदोलनात मंगरुळपीर बाजार समितीचे सचिव रामकृष्ण पाटील वक्टे, सांख्यिकीचे प्रभाकर देशमुख, लेखापाल गणेश शर्मा, प्रकाश राऊत, लिपिक मधुकर ठाकरे, नरेश भोयर, दिलीप मांढरे  यांचेसह कर्मचाºयांनी मुंबई येथील आझाद मैदानावर झालेल्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम