शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:12 IST

वाशिम : महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांच्या निर्देशावरून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर २३ जुलै रोजी अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांच्या निर्देशावरून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर २३ जुलै रोजी अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले असून, यायोगे गत २२ दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.वाशिम बाजार समितीमधील विविध स्वरूपातील गैरप्रकारांचे मुद्दे थेट पावसाळी अधिवेशनात गाजले. पणनमंत्र्यांच्या निर्देशावरून १ जुलै रोजी पुर्वीचे प्रशासक मंडळ बरखास्त करून सहायक निबंधक रमेश अंभोरे यांच्याकडे प्रशासक पदाची सूत्र देण्यात आली होती. दरम्यान, २३ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविलेल्या पत्रान्वये बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ स्थापित करण्याचे निर्देश दिले. त्यात मुख्य प्रशासक म्हणून उकळीपेन येथील संतोष चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच प्रशासक म्हणून विमला इढोळे, शांतीलाल मोदानी, मारोती वाबळे, शिवशंकर भोयर, मदन सावके, सुधाकर बर्वे, रामेश्वर महाले, रेणुका नागरे, नागोराव वाघ, धनाजी सारसकर, रेखा मापारी, कृष्णा महाले, गजानन जाधव, गोविंद चरखा, कैलास गोरे, रवि राऊत, दिलीप काष्टे यांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Market committee washimबाजार समिती वाशिमwashimवाशिम