शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात बँकांमधील आधार नोंदणीचा बोजवारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 17:15 IST

बहुतांश बँकांमध्ये ही सोय देण्यास टाळाटाळ होत असून आधार नोंदणी प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : महा-ई-सेवा केंद्रांकडून चालविल्या जाणारे आधार नोंदणी केंद्र १७ जुलैपासून बंद झाले. त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रीयीकृत बँका आणि पोस्टामध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, बहुतांश बँकांमध्ये ही सोय देण्यास टाळाटाळ होत असून आधार नोंदणी प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे. आधार ‘अपडेट’चा प्रश्नही गंभीर झाला असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.राज्य, केंद्र शासनाची ‘यूआयडी अ‍ॅथोरिटी’ आणि महा आॅनलाईन कंपनीच्या जाचक अटींमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया जिल्ह्यातील ५४ महा ई-सेवा केंद्र संचालकांनी त्यांच्याकडे असलेले आधार नोंदणी यंत्र जिल्हा प्रशासनाकडे सोपवून १७ जुलैपासून आधार नोंदणी बंद केली. संबंधितांच्या मागण्या शासनस्तरावर अद्याप प्रलंबित असून त्यावर कुठलाही ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही. यादरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रीयीकृत बँका आणि पोस्टामध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले. त्यानुसार कारंजा २७, मंगरूळपीर १३, वाशिम ५१, मालेगाव १६, मानोरा ५ आणि रिसोड तालुक्यात १८, असे एकूण १३० केंद्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक बँकांनी ही सोय देण्यास टाळाटाळ चालविल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.  

वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. मात्र, सर्वेक्षणादरम्यान केवळ वाशिममध्येच ६ ते ७ ठिकाणी केंद्र सुरू असल्याचे निदर्शनास आले असून अन्य ठिकाणची चौकशी केली जात आहे.- डी.व्ही. निनावकरव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्ड