शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १६ वीज चोरट्यांवर धडक कारवाई, २४ लाखांचा दंड : भरारी पथक ‘अलर्ट मोड’वर

By सुनील काकडे | Updated: April 14, 2023 19:37 IST

महावितरणकडून पुरविली जाणारी वीज चोरट्या मार्गाने वापरणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात  आली आहे.

वाशिम: मीटरमध्ये हेराफेरी करून किंवा थेट विद्युत तारांवर आकोडे टाकून वीज चोरी केल्याप्रकरणे जिल्ह्यातील १६ वीज चोरट्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांकडून २४ लाखांचा दंड वसूल केला जाणार आहे. जे दंड भरणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध विद्युत कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी घडणाऱ्या वीज चोरीचा प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक सध्या ‘अलर्ट मोड’वर आले आहे. याअंतर्गत एप्रिल महिन्यात आतापर्यंत कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे पाच, मानोरा एक, वाशिम दोन, कारंजा तीन आणि जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथील पाच वीज चोरट्यांना वीज चोरी करताना पकडण्यात आले. संबंधितांना २४ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. जे दंडाची रक्कम अदा करणार नाहीत, त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.महावितरणकडून पुरविली जाणारी वीज चोरट्या मार्गाने वापरणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात  आली आहे. याअंतर्गत चालू महिन्यात १६ जणांची वीज चोरी पकडण्यात आली. संबंधितांकडून २४ लाखांचा दंड वसूल केला जाणार आहे. - सतीश मोरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भरारी पथक

टॅग्स :washimवाशिम