शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:50 IST

घरगुती गॅसचा अवैध वापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत अन्य पेट्रोलियम पदार्थांप्रमाणेच राज्यातील गॅस एजन्सींच्या अचानक तपासण्या करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १० डिसेंबर रोजी पारित केला.

वाशिम : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकाने व केरोसीन परवानाधारकांकडून होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण राहण्याकरिता संबंधितांच्या नियमित तपासण्या केल्या जातात. त्याच धर्तीवर आता घरगुती गॅसचा अवैध वापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत अन्य पेट्रोलियम पदार्थांप्रमाणेच राज्यातील गॅस एजन्सींच्या अचानक तपासण्या करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १० डिसेंबर रोजी पारित केला.जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ व लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (रिस्ट्रीक्शन आॅन यूज अ‍ॅण्ड फिक्सेशन आॅफ सेलींग प्राईस) आॅर्डर, २००० मधील तपासणीसंदर्भात विहित करण्यात आलेल्या तरतूदीनुसार राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधील शिधावाटप क्षेत्रात असलेल्या प्रत्येक गॅस एजन्सीची सहा महिन्यातून एकदा तपासणी होणार आहे. याव्यतिरिक्त घरगुती गॅसच्या अवैध वापराबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आकस्मिक तपासण्या व धाडीही टाकण्यात याव्या, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. तपासणीदरम्यान दोषी आढळणाºया गॅस एजन्सीविरूद्ध कारवाई करण्यात यावी व तसा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.अधिकारी, कर्मचाºयांवरही होणार शिस्तभंगाची कारवाई!घरगुती गॅसच्या अवैध वापराबाबत विहित मानकांप्रमाणे गॅस एजन्सीची तपासणी न करणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर संबंधित जिल्हाधिकारी व उपायुक्त (पुरवठा विभाग) यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत.

गॅस एजन्सीच्या तपासणीसंदर्भातील शासन निर्णय प्राप्त झाला असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष पथक गठीत करून कारवाईची मोहिम आखली जाईल.- देवराव वानखेडेजिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम