शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखड्यास दिरंगाई

By admin | Updated: January 22, 2017 02:57 IST

पंचायत समिती स्तरावर विलंब; मंजुरीसाठी आता जाणार जिल्हाधिका-यांच्या दरबारात

वाशिम, दि. २१- संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून डिसेंबर महिन्यात तयार होणारा पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा यावर्षी जानेवारीच्या पंधरवड्यातही अंतिम झाला नाही. पंचायत समिती स्तरावरून प्रचंड विलंब झाल्याने आता हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात ठेवला जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे.गत तीन वर्षांपासून जिल्हा कोरड्या दुष्काळाला सामोरे गेला आहे. यापूर्वीच्या पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने हिवाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक गावांनी पाण्याचे चटके सोसले आहेत. २0१६ मध्ये बर्‍यापैकी पाऊस झाल्याने यावर्षी पाणीटंचाईची तीव्रताही कमी राहिल, असा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे. नेमक्या किती गावांना पाणीटंचाईची झळ बसणार, टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्या उ पाययोजना प्रस्तावित करणार, यासाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणीचा कालावधी आदींबाबत पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. साधारणत: डिसेंबर महिन्यात या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाते. त्यानुसार टंचाईग्रस्त गावात उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. यावर्षी २0 जानेवारी उजाडला असतानाही, पाणीटंचाई कृती आराखडा चर्चेसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात पोहोचला नाही, अशी माहिती आहे. पंचायत समिती स्तरावरूनच दिरंगाई झाल्याने येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात मंजुरीसाठी हा आराखडा ठेवला जाणार असल्याचे सूत्र आहे. १५ दिवसांपूर्वी मालेगाव पंचायत समिती येथे पाणीटंचाईवरूनच महिलांनी बीडीओ व ग्रामसेवकाच्या दिशेने बांगड्या फेकून दप्तरदिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला होता.