शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा -  मुनीश्री सुप्रभसागरजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 14:44 IST

वाशिम : प्रत्येकांमध्येच काही सद्गुण, अवगुण असतात.  छळ, कपट यापासून दूर राहा, कल्याणकारी भावना जोपासा, आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा, असे प्रतिपादन मुनीश्री सुप्रभसागरजी यांनी रविवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रत्येकांमध्येच काही सद्गुण, अवगुण असतात.  छळ, कपट यापासून दूर राहा, कल्याणकारी भावना जोपासा, आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा, असे प्रतिपादन मुनीश्री सुप्रभसागरजी यांनी रविवारी केले. स्थानिक महावीर भवन येथे चातुर्मास समिती, सकल जैन समाजाच्यावतीने १४ सप्टेंबरपासून समयसारोपासक साधना संस्कार शिबिरास प्रारंभ झाला असून, १६ सप्टेंबरला ‘उत्तम आर्जव’ या विषयावर ते बोलत होते.मंचावर मुनीश्री आराध्यसागरजी, मुनीश्री प्रणतसागरजी महाराज उपस्थित होते. यावेळी मुनीश्री सुप्रभसागरजी म्हणाले की, आज बहुतेक जण मोह, माया याच्या मागे लागलेला आहे. जोपर्यंत आपण यामध्ये गुंतून राहू, तोपर्यंत आपल्या ‘आर्जव’ प्राप्त होणार नाही. धर्माचे दहा लक्षणे असून त्यामध्ये उत्तम क्षमा, उत्तम विचार, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम सत्य, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम आकुंचन, उत्तम ब्रह्मचर्य यांचा समावेश आहे. जो जसा बोलतो, तसा चालतो तोच खरा आर्जव आहे. त्याचीच जगात पूजा होत असते, असेही मुनीश्री सुप्रभसागरजी म्हणाले. प्रत्येकजण दुसºयाच्या अवगुणावर लक्ष ठेवून असतो. काम, क्रोध, मोह, माया याविषयी तो दुसºयाबाबत बोलतो; मात्र स्वत:चे आत्मपरिक्षण करीत नाही. मात्र लक्षात ठेवा की प्रदर्शन आणि दर्शनात नेहमी अंतर असते. तुटलेली लेखणी आणि दुसºयांप्रती द्वेष कधीच आपले भाग्य लिहू देणार नाही. आपले भाग्य आपल्याच हातात आहे. त्यामुळे कल्याणकारी व चांगल्या भावना जोपासा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी दूरवरून आलेल्या भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमspiritualअध्यात्मिक