शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ९ हजार पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 12:33 IST

Crop Loan, Farmer in Washim कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मागील जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपयांच्या पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात खूप कमी पीककर्जाचे वितरण बँकांकडून झाले आहे. त्यात पात्र असलेल्या १ लाख १३ हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ३ हजार शेतकऱ्यांना अंतीम मुदतीपर्यंत पीककर्ज वितरीत झाले. त्यातच ९ हजार शेतकरी पीककर्जमाफीस पात्र असतानाही त्यांचे यादीत नाव नसल्याने त्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे कर्जमाफीस संदर्भातील शासन निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.जिल्हा प्रशासनाने शासनाच्या २ लाख रुपयांपर्यंत्च्या पीककर्ज मूक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकºयांची यादी तयार करून ती शासनाकडे पाठविली होती. यात जिल्ह्यातील ९९ हजार शेतकºयांचा समावेश होता. या सर्व शेतकºयांनी यंदाच्या खरीप हंगामासाठीआवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून बँकाकडे प्रस्ताव सादर केले. त्यामुळे या शेतकºयांना पीककर्ज मिळण्याची आशा होती; परंतु प्रशासनाने शासनस्तरावर सादर केलेल्या यादीतील ९९ हजार शेतकºयांपैकी ९० हजार शेतकºयांची नावे पीककर्ज माफीच्या यादीत आली, तर ९ हजार शेतकºयांची नावे यादीतच आली नाहीत. त्यामुळे पीककर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. पीककर्ज माफीची रक्कमच खात्यावर जमा न झाल्याने त्यांना नव्याने पीककर्ज मिळू शकले नाही. आता हे शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले आहेत.अंतीम मुदतीपर्यंत पात्र असलेल्या आणि कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट असलेल्या १ लाख २ हजार शेतकºयांना ६३७ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वितरण बॅकाकडून करण्यात आले. आता प्रस्ताव सादर करणारे आणि पात्र असलेले दीड हजाराच्या जवळपास शेतकºयांना संबंधित बँकाकडून येत्या आठ दहा दिवसांत पीककर्ज वितरीत केले जाणार आहे.-डी. व्ही निनावकर,व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्ज