शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

९ पाणी पुरवठा योजना लवकरच सौर उर्जा पंपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 20:06 IST

कारंजा: वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ९ पाणी पुरवठा योजना या लवकरच सौर उर्जा पंपावर चालविण्यात येणार आहेत. कारंजा-मानोराचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी याबाबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर उर्जामंत्र्यांनी यावर कार्यवाहीसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना लेखी सूचना केल्या आहेत. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्पप्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमदार राजेंद्र पाटणी यांचा पुढाकारउर्जामंत्री बावनकुळे यांनी प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी दिल्या लेखी सूचना

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा: वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ९ पाणी पुरवठा योजना या लवकरच सौर उर्जा पंपावर चालविण्यात येणार आहेत. कारंजा-मानोराचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी याबाबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर उर्जामंत्र्यांनी यावर कार्यवाहीसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना लेखी सूचना केल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ९ पाणी पुरवठा योजना या सौर उर्जा पंपाद्वारे सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. वाशिम मार्फ त विभागीय महाव्यवस्थापक, अमरावती यांच्याकडे पाठविला होता. या ९ पाणी पुरवठा योजना अतिशय महत्त्वाच्या असल्याची बाब कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर उर्जामंत्री बावणकुळे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना या संदर्भात लेखी सूचना केल्या आहेत.  वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मानोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, कारंजा तालुक्यातील भामदेवी पाणी पुरवठा योजना, मालेगाव तालुक्यातील जऊळका प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, चांडस प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, दुबळवेल प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील  प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, रिसोड तालुक्यातील करडा  प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, तसेच चिचांबाभर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, वाशिम तालुक्यातील वारला प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आदि योजनांचा यामध्ये समावेश आहे.