शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

८ कौटुंबिक प्रकरणांचा सामोपचारातून निपटारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 15:25 IST

वाशिम:  जिल्हा व सत्र न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम तसेच जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा न्यायालय, वाशिम येथे चाललेल्या कौटुंबिक वाद प्रकरणांच्या पूर्व बैठकीत ८ प्रकरणात समुपदेशन यशस्वी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  जिल्हा व सत्र न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम तसेच जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा न्यायालय, वाशिम येथे चाललेल्या कौटुंबिक वाद प्रकरणांच्या पूर्व बैठकीत ८ प्रकरणात समुपदेशन यशस्वी झाले. या कौटुंबिक वाद प्रकरणांच्या पूर्व बैठकीला सर्व न्यायालयीन पदाधिकारी, जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिमचे अध्यक्ष अजयकुमार बेरीया, प्रा. हरीभाऊ क्षीरसागर, वकील मंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. हरीभाऊ क्षिरसागर यांनी कौटुंबिक वाद या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरीता तीन पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनलवर सर्वश्री अ‍ॅड. पडधान, अ‍ॅड.काळू, अ‍ॅड. पी.एस. देशमुख व मनिषा दाभाडे, वनमाला पेंढारकर, पाठक यांनी मध्यस्थाची भूमिका वठविली व समुपदेशन केले. तीन पॅनलवर जवळपास ६० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी समुपदेशनाव्दारे ८ प्रकरणात समुपदेशन यशस्वी झाले. समुपदेशनाव्दारे अनेक प्रकरणात तडजोड होणे शक्य झाले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी.पी.देशपांडे यांनी आभार मानले. ८ डिसेंबर रोजी होणाºया राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणात आपसी समेट घडवून तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन सचिव देशपांडे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय