शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी निराधार योजनेची ७८ प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 19:32 IST

तहसील कार्यालयात गुरूवारी पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत योजनांतर्गत दाखल ७८ प्रकरणे मंजूर करण्यात आली;

मालेगाव (वाशिम) : येथील तहसील कार्यालयात गुरूवारी पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत योजनांतर्गत दाखल ७८ प्रकरणे मंजूर करण्यात आली; तर २१ प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यावर निर्णय झाला नाही, अशी माहिती समितीचे तालुकाध्यक्ष मारोतराव लादे यांनी दिली. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांगांची २२ प्रकरणे दाखल झाली होती. याशिवाय विधवा ४, श्रावणबाळ वृद्धपकाळ २६, दारिद्रयरेषेखालील ४७ अशी ९९ प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी ७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली; तर उर्वरित प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्याने सदर प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. दरम्यान, ज्या लाभार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून प्रकरणे पुन्हा दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले. या सभेला मारोतराव लादे यांच्यासह तहसीलदार राजेश वजीरे, सदस्य अमोल माकोडे, संगिता राउत, नितीन काळे, दीपक दहात्रे, संजय केकन, सुनील घुगे, ज्ञानेश्वर मुंढे, साहेबराव नवघरे, डॉ. गजानन ढवळे, व्ही.जी. मारवाडी, एस.ए. ठोकळ, सी.बी. इंगोले उपस्थित होते.  पुढील सभा ५ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली असून परिपूर्ण अर्ज सादर करण्याची मुदत 25 आॅगस्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.