शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तब्बल ६४ प्रकल्प तुडूंब!

By admin | Updated: October 15, 2016 02:40 IST

वाशिम जिल्ह्यातील १२५ पैकी ७८ प्रकल्प तुडुंब; वाशिम तालुक्यातील सर्वाधिक २४ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.

वाशिम, दि. १४- गत आठवड्यात कमी-अधिक प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यंतरी दीर्घ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन करून सर्वांंंंंनाच सुखद धक्का दिला. गत आठवड्यात परतीच्या दमदार पावसानेही सर्वांंंंंचीच धांदल उडविली. दुसरीकडे परतीच्या याच पावसाने प्रकल्पांत समाधानकारक जलसाठा झाला. जिल्ह्यात एकूण १२५ प्रकल्प आहेत. परतीच्या पावसामुळे तब्बल ६४ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, ७८ प्रकल्प १00 टक्के भरले आहेत. ७५ ते ९९ टक्के जलसाठा असणार्‍या प्रकल्पांची संख्या १३ आहे. २५ टक्क्याखाली जलसाठा असणार्‍या प्रकल्पाची संख्या केवळ एक आहे. २५ ते ५0 टक्क्याच्या दरम्यान जलसाठा असणार्‍या प्रकल्पांची एकूण संख्या १६ अशी आहे. ५0 ते ७५ टक्के जलसाठा असणार्‍या प्रकल्पांची संख्या १७ अशी आहे.वाशिम तालुक्यातील एकबुर्जी, अनसिंग, बोराळा, धुमका, कार्ली, खंडाळा, सावंगा, शिरपुटी, उमरा कापसे, उमरा शम., वाईसावळी, वारला, शेलु खुर्द, वारा जहागीर, अडगाव बॅरेज, गणेशपूर, कोकलगाव, ढिल्ली, उकळीपेन, जुमडा, राजगाव, टनका, जयपूर, सोनगव्हाण बॅरेज असे प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील चाकातीर्थ, मैराळडोह, सोनल, रिसोड तालुक्यातील गणेशपूर, वरूड बॅरेज प्रकल्प ओव्हर फ्लो झाले. मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा, मोहरी, पिंप्री खु., सावरगाव, सिंगडोह, दस्तापूर, सार्सीबोथ २, कासोळा, चांदई, मानोरा तालुक्यातील आमदरी, आसोला गव्हा, आसोला इंगोले, बोरव्हा, चिखली, चौसाळा, फुलउमरी, गारटेक, गिद, गिरोली, कार्ली, पंचाळा, रतनवाडी, रूई, वाईगौळ, वाठोद, गोंडेगाव तर कारंजा तालुक्यातील हिवरा लाहे, मोखेड पिंप्री, शहा, झोडगा, उंद्री, बेलमंडळ, बग्गी, येवता, मोहगव्हाण आदी प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.