शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ६ हजार शेतकऱ्यांना नाफेडच्या तूर मोजणीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:36 IST

वाशिम: जिल्ह्यातील ६ हजार ६१२ शेतकºयांनी हमीभावाने तूर विक्रीसाठी दोन महिण्यांपूर्वी नाफेडकडे आॅनलाईन नोदणी केली असली तरी आजवर केवळ ३४९ शेतकºयांची तूर मोजणी होऊ शकली आहे.

दहा दिवसोपासून मोजणी बंद : बारदाणाच मिळेनालोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातील ६ हजार ६१२ शेतकºयांनी हमीभावाने तूर विक्रीसाठी दोन महिण्यांपूर्वी नाफेडकडे आॅनलाईन नोदणी केली असली तरी आजवर केवळ ३४९ शेतकºयांची तूर मोजणी होऊ शकली आहे. गेल्या १० दिवसांपासून बारदाणा मिळत नसत्याने तूर मोजणी बंद असून ६ हजार २६३ शेतकरी तूर मोजणीच्या प्रतिक्षेत आहेत. खरीप हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करणारे हे शेतकरी यामुळे मोठया अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात मालेगाव, वाशिम, रिसोड, मानोरा या चार ठिकाणी नाफेडच्यावतीने हमीभावांत तूर व हरभरा खरेदी सुरू करण्यात आली आहे, तर कारंजा आणि मंगरुळपीर येथे व्हीसीएमएस अंतर्गत तूर व हरभरा खरेदी करण्यात येत आहे. त्यात नाफेडक डे तूर विक्रीसाठी ६६१२ शेतकºयांनी, तर हरभरा विक्रीसाठी ३११ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. त्याशिवाय व्हीसीएमएस अंतर्गत तूर विक्रीसाठी १० हजार ६९६ शेतकºयांनी, तर हरभरा विक्रीसाठी २७४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. यातील व्हीसीएमएस अंतर्गतची खरेदी प्रक्रिया सुरू असली तरी, नाफेडची खरेदी प्रक्रिया बारदाण्याअभावी बंद पडली आहे. आजवर नाफेडने केवळ २४९ शेतकºयांची ४५२५ क्विंटल तूर आणि ५ शेतकºयांचा २५ क्विंटल हरभरा मोजून घेतला आहे. आधीच मोजणीची प्रक्रिया संथ असताना नाफे डकडे माल मोजण्यासाठी बारदाणा नसल्याने ही खरेदी प्रक्रिया बंद पडली आहे. दुसरीकडे व्हीसीएमएसच्या खरेदी प्रक्रियेसाठी पुरेसा बारदाणा उपलब्ध असल्याने मंगरुळपीर आणि कारंजा येथे तूर आणि हरभरा खरेदी सुरू आहे. या दोन ठिकाणी आजवर १८७७ शेतकºयांची  २६ हजार ५७८ क्विंटल मोजण्यात आली आहे.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmer strikeशेतकरी संपMarket committee washimबाजार समिती वाशिम