शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे  ५९  टक्के उद्दिष्ट अपूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 10:54 IST

Agriculture sector News : ३७४ कोटींचे वाटप झाले असून हे प्रमाण ४१ टक्के असून ५९ टक्के वाटप अद्याप अपूर्ण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता ९०० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले. असे असताना खरीप हंगाम महिनाभरावर आला असताना केवळ ३७४ कोटींचे वाटप झाले असून हे प्रमाण ४१ टक्के असून ५९ टक्के वाटप अद्याप अपूर्ण आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्दीष्ट पूर्ण करण्यात अडथळा जाणवत असल्याचे दिसून येत आहे.चालू वर्षी कृषी विभागाकडून ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर खरीप हंगामात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ३ लाख हेक्‍टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ९०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ४६ हजार ८८५ शेतकऱ्यांना ३७४ कोटी ९३ लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. ‘लाॅकडाऊन’च्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील बॅंका सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची या निर्धारित वेळेत बॅंकांमध्ये गर्दी होतत असल्याचे दिसून येत आहे. पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याचे पालमंत्र्यांचे निर्देशमागील वर्षी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, अशा शेकडो शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. यावर्षी मात्र अशा तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कोरोना संकटकाळ असतानाही शेतकरी तग धरून आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज, बियाणे व खत वेळेत उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी १ मे रोजी झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिले.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Loanपीक कर्ज