शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

४२ व्यक्तीनी दिले मरणोत्तर नेत्रदानाचे संमतीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 15:35 IST

वाशिम  : नेत्रबुबुळे संकलन केंद्र, जिल्हा समान्य रुग्णालयाच्यावतिने जिल्हयात नेत्रदान पंधरवाडयाला २५ आॅगस्टपासून प्रारंभ करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे राष्टÑीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात ३३ वा नेंत्रदान पंधरवाडा साजरा होत आहे. १४२ नेत्ररुग्णांची नेत्रतपासणी करून २५ आॅगस्टला १० मोतीबिंदु रुग्णावर अांतरभिगावरोपन नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्यात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : नेत्रबुबुळे संकलन केंद्र, जिल्हा समान्य रुग्णालयाच्यावतिने जिल्हयात नेत्रदान पंधरवाडयाला २५ आॅगस्टपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या पंधरवडयात ४२ व्यक्तिंनी मरणोत्तर नेत्रदानाचे संमतीपत्र भरुन दिले असून १० मोतीबिंदु रुग्णांवर शस्त्रक्रीया करण्यात आली. यावेळी १४२ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली.२५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान राष्टÑीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात ३३ वा नेंत्रदान पंधरवाडा साजरा होत आहे. या पंधरवाडयानिमित्त नेत्रदानाबाबत जनजागृतीच्या हेतुने विविध कायक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . त्यासाठी २४ आॅगस्टला जिल्हा सामान्य रुगणाल वािशम येथे नेत्र शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करुण त्यामध्ये १४२ नेत्ररुग्णांची नेत्रतपासणी करून २५ आॅगस्टला १० मोतीबिंदु रुग्णावर अांतरभिगावरोपन नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्यात.  सदर शिबीरात नेत्रदान महादान कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ए.व्ही. सोनटक्के तर प्रमुख  उपस्थितीत नेत्र शल्य चिकित्सक डॉ. एस. एस. चांडोळकर, डॉ. ए. सि. बेदरकर, नेत्र चिकीत्सा अधिकारी जे.एस. बाहेकर , ज्ञानेश्वर पोटफाडे, सुधिर साळवे, नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, लेखापाल ओम राऊत, ओटी सहायक अशोक घोडके, अधिपरिचारीका हजारे,  अनिता साबळे,  ढगे होते.कार्यक्रमाचे संचालन नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी केले . नेत्रदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन नेत्रशल्य चिकित्सक डॉ.ए.सी.बेदरकर यांनी केले . तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ए.व्ही. सोनटक्के  यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचा उद्देश सांगून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ओम राउत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, लेखापाल ओम राउत, नेत्रचिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफाडे, सुधिर साळवे, अशोक घोडके, रामेश्वर धाडवे, पुष्पा सवाद, अधिपरिचारीका कोमल तायडे, यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने हजर होते.

टॅग्स :washimवाशिम