शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

३७३ हेल्थ केअर, फ्रंटलाइन वर्कर्सनी लसीचा पहिला डोस घेतलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 12:30 IST

Corona Vaccination in Washim : ७३ हेल्थ केअर वर्कर्स आणि ३०० फ्रंटलाइन वर्कर्स अशा एकूण ३७३ जणांनी लसीचा पहिला तर ९५०६ जणांनी दुसरा डोस घेतला नाही.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात असताना, प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नसल्याची माहिती समोर येत आहे. ७३ हेल्थ केअर वर्कर्स आणि ३०० फ्रंटलाइन वर्कर्स अशा एकूण ३७३ जणांनी लसीचा पहिला तर ९५०६ जणांनी दुसरा डोस घेतला नाही.देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण ७,१४३ जणांना तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत ३२ हजार जणांना कोरोना संसर्ग झाला. कोरोनावर एकमेव व प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून हेल्थ केअर वर्कर्स, १२ फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. ८,३४३ हेल्थ केअर वर्कर्सने लसीकरणासाठी नोंदणी केली असून, यापैकी ७३ जणांनी पहिला तर २,६३२ जणांनी ११ जुलैपर्यंत दुसरा डोस घेतला नाही. १६ हजार १५२ फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी झाली असून, यापैकी ३०० जणांनी पहिला तर ६,८७४ जणांनी दुसरा डोस घेतला नाही. 

कोरोनावर प्रभावी व एकमेव उपाय म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. ज्या हेल्थ केअर, फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला व दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी शक्य तेवढ्या लवकर लसीचा डोस घ्यावा.- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस