शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३१ बाजार समित्यांमध्ये उभारले जाणार धान्य चाळणी यंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:59 IST

राज्यातील ३१ बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ४ सप्टेंबरला घेतला आहे.

ठळक मुद्दे त्यासाठी २०.२१ कोटींचा खर्च येणार.५ कोटी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकºयांच्या शेतमालाला योग्य व वाजवी दर मिळण्यासाठी शेतमालाची प्रतवारी निश्चित होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेवून राज्यातील ३१ बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ४ सप्टेंबरला घेतला आहे.संबंधित ३१ बाजार समित्यांमध्ये आवक होणाºया धान्यवर्गीय शेतमालाची स्वच्छता आणि प्रतवारी करण्यासाठी प्रत्येकी १ यानुसार ३१ धान्य चाळणी यंत्र उभारण्याची बाब प्रस्तावित होती. त्यासाठी २०.२१ कोटींचा खर्च येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेकडून २५ टक्के अनुदान अर्थात ५ कोटी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. उर्वरित ७५ टक्के निधी हा संबंधित बाजार समित्यांनी त्यांच्या स्वनिधीतून उभा करावयाचा आहे. सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे, असे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासननिर्णयात नमूद केले आहे.प्रतवारीच्या नावाखाली शेतकºयांची पिळवणूक!सद्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधून शेतमालाची विक्री करणाºया शेतकºयांची प्रतवारीच्या नावाखाली पिळवणूक केली जात आहे. काही व्यापाºयांकडून मनमानी पद्धतीने प्रतवारी निश्चित करून तशापद्धतीने शेतमालाचा दर ठरविला जातो. ही गंभीर बाब लक्षात घेवून बाजार समित्यांमध्येच धान्य चाळणी यंत्र आस्थापित करून शेतमालाची प्रतवारी निश्चित करण्यासाठी शासनाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचा सूर शेतकºयांमधून उमटत आहे.सुरूवातीच्या टप्प्यात धान्याची अधिक आवक होणाºया राज्यातील ३१ बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर तुलनेने छोट्या बाजार समित्यांमध्येही ही सुविधा उपलब्ध होईल. मात्र, तुर्तास तरी वाशिम जिल्ह्यातील एकाही बाजार समितीत असा कुठलाही प्रकल्प उभा होणार नाही.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम