शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

३00 युवकांचे रक्तदान

By admin | Updated: August 19, 2014 00:11 IST

रक्तदान शिबिर ३00 दात्यांनी रक्तदान केले.

वाशिम : वाशिम व किन्हीराजा येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर ३00 दात्यांनी रक्तदान केले. या कामी आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले.किन्हीराजा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भीमराज्य मित्र मंडळाच्यावतीने रवी तायडे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात १३ युवकांनी रक्तदान दिले. यामध्ये लखन जाधव रामराववाडी चंद्रकांत तायडे उत्तम तायडे, अतिष घुगे, रणजित घुगे, पंकज तायडे, विशाल वानखेडे, सुमेध कांबळे, शिवाजी घुगे, विवेक तायडे, रणजित तायडे, नागेश पट्टेबहादूर, इत्यादी युवकांनी रक्त देऊन या शिबिराला योगदान दिले या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.एन.आर.थोरात, वैजनाथ आप्पा गोंडाळ, डॉ.जगदीशराव घुगे, सरपंचा वत्सलाबाई तायडे, उपसरपंच रविंद्र तायडे, ग्रा.प.सदस्य अशोकराव नालींदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मोतीराम कदम, अल्लाउद्दीन कुरेशी, सुखेदव जामकर, गजाननराव घुगे, उध्दवराव घुगे, वसंता जाधव, नारायणराव घुगे, भिकासिंग राठोड, बशिर शहा, इत्यदी मान्यवरांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय व रक्तपेढी अधिकारी व कर्मचारी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. गिरीष के.चव्हाण, रक्तपेढी तत्रज्ञ एस.व्ही.चौधरी रक्तपेढी तत्रज्ञ डि.एस.लाड, जनसंपर्क अधिकारी एस.दंडे, रक्तपेढी परिचर डहाळे, वाहनचालक इत्यादी मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता भिमराज्य मित्र मंडळाचे जनार्धन तायडे, अशोक तायडे, सुधाकर तायडे, पुंडलीक तायडे, केशव सदाशिव बाळू तायडे, इत्यादी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.वाशिम : स्थानिक विठ्ठलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फॅन्स क्लबच्यावतीने आयोजित सदर रक्तदान शिबिरात २८७ लोकांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविला. वाशिम शहरातील ५५ वर्षीय रक्तदाते किशोर केला यांनी ७३ व्या वेळी रक्तदान करुन या रक्तददान शिबिराची सुरुवात केली याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयात १४ ऑगस्टलाच रुजु झालेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश मेंढे, यांच्या सह डॉ.क्षिरसागर, डॉ.सिसोदीया, रक्तसंग्राहक चौधरी, व चव्हाण तसेच फॅन्सचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी किशोर केला. यांच्यासह अँड.सुरेश टेकाळे, अनिल घुनागे, रवि पेंढारकर, सागर रावळे, धनंजय रणखांब, व मोठया संख्येत विद्यार्थी, युवक युवती असे एकूण २८७ लोकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात गोळा झालेल्या २८७ बॅगा पैकी हेडगेवार रक्तपेढी अकोला यांना १४५ बॅग, जिल्हा सामान्य रुग्णालयास १0१ बॅग, व डाळे रक्तपेढी वाशिम यांना ४१ बॅग देण्यात आल्या. यामध्ये तामसी, कळंबा, देपूळ, वांगी, अनसिंग, काटा, अडोळी, उकळी, शेलु खुर्द, मोहजा तांदळी, तोंडगाव, जय जिजाऊ मंडळ, तसेच मंगरुळ, कारंजा, मालेगाव, वाशिम येथील तरुणांनी रक्तदान केले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेखा मेंढे यांनी रक्तदाते किशोर केला, अनिल घुनागे, व सागर रावळे यांचा पुष्पगुच्छ व सन्मान पत्र प्रदान करुन सत्कार केला.