शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडातील तलाठ्यांचे ३०० ‘लॅपटॉप’ शासनाकडे प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 15:07 IST

वाशिम: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधून १०५० ‘लॅपटॉप’ आणि तेवढ्याच ‘प्रिंटर’ची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी डिसेंबर अखेर ७०० च्या आसपास ‘लॅपटॉप’ व ‘प्रिंटर’ प्राप्त झाले असून ३०० पेक्षा अधिक प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देअकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधून १०५० ‘लॅपटॉप’ आणि तेवढ्याच ‘प्रिंटर’ची मागणी करण्यात आली होती. १०५० च्या मागणीच्या तुलनेत ७०० लॅपटॉप आणि तेवढेच प्रिंटर पाठविण्यात आले असून ते तालुकानिहाय कार्यरत तलाठ्यांना वितरित करण्यात येत आहेत. उर्वरित ३०० पेक्षा अधिक लॅपटॉप व प्रिंटरही लवकरात लवकर मिळावे, अशी अपेक्षा तलाठीवर्गातून व्यक्त होत आहे.

वाशिम: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधून १०५० ‘लॅपटॉप’ आणि तेवढ्याच ‘प्रिंटर’ची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी डिसेंबर अखेर ७०० च्या आसपास ‘लॅपटॉप’ व ‘प्रिंटर’ प्राप्त झाले असून ३०० पेक्षा अधिक प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासनाच्या बदलत्या धोरणानुसार आजमितीस महसूल विभागातील बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत. त्यामुळे या विभागातील महत्वाचा घटक म्हणून ओळख असलेल्या तलाठ्यांना ‘लॅपटॉप’ आणि ‘प्रिंटर’ आवश्यक ठरत आहेत. मात्र, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्यात येणार असल्याने त्याची राज्यपातळीवर एकत्रितच खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी लागणाºया ठराविक रक्कमेची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करित जिल्हा प्रशासनाने शासनाकडे वर्ग केली होती. दरम्यान, राज्याच्या माहिती व तंत्र विभागाकडून डिसेंबरअखेर पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांना १०५० च्या मागणीच्या तुलनेत ७०० लॅपटॉप आणि तेवढेच प्रिंटर पाठविण्यात आले असून ते तालुकानिहाय कार्यरत तलाठ्यांना वितरित करण्यात येत आहेत. उर्वरित ३०० पेक्षा अधिक लॅपटॉप व प्रिंटरही लवकरात लवकर मिळावे, अशी अपेक्षा तलाठीवर्गातून व्यक्त होत आहे.हक्काच्या कार्यालयांअभावी भाड्याच्या इमारतीत कारभारमहसूल विभागातील महत्वपूर्ण घटक असलेल्या तलाठ्यांना अद्याप हक्काचे कार्यालय मिळालेले नाही. परिणामी, पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये कार्यरत बहुतांश तलाठ्यांना आजही भाड्यांच्या इमारतीतच आपला कारभार चालवावा लागत आहे. शासनाने हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी तलाठ्यांमधून जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय