शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात २.४० लाख फळझाडांची होणार लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:57 IST

प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे २.४० लाख फळझाडांची लागवड करण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेस सुरूवात झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत कृषी विभागानेही सक्रीय सहभाग नोंदविला असून प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे २.४० लाख फळझाडांची लागवड करण्याचा निर्धार या विभागाने केला आहे.शासनाच्या निर्देशावरून जिल्ह्यात १ जुलैपासून ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेस सुरूवात झाली आहे. ही मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत चालणार असून याअंतर्गत वनविभाग, सामाजिक वनिकरण विभागासह कृषी विभाग व प्रशासकीय यंत्रणेतील अन्य विभागांना ठरविक उद्दीष्ट विभागून देण्यात आलेले आहे. समाधानकारक पावसाअभावी वृक्षलागवड मोहिमेस काहीअंशी ‘ब्रेक’ लागला असला तरी पाऊस झाल्यास विनाविलंब वृक्षांची लागवड व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. दरम्यान, स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसह कृषी विभागाकडून फळझाडांचे प्रमाण वाढविण्याकरिता राबविण्यात येणाºया विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये २.४० लाख फळझाडांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. कृषी विभागाने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

शासनस्तरावरून राबविण्यात येणाºया फळबाग योजनेसोबतच ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहे. त्यातूनच वाशिम तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्येही २.४० लाख फळझाडे लावण्याचे उद्दीष्ट बाळगण्यात आले आहे.- अभिजित देवगिरीकरतालुका कृषीअधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम