शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांची २४ तास सेवा; तरीही लसीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 11:28 IST

Corona Vaccination : कोरोनाकाळात २४ तास सेवा; तरीही लसीकरणात प्राधान्य नसल्याने औषधी विक्रेते, कुटुंबीय व कर्मचाऱ्यांचे लक्ष शासनाच्या भूमिकेकडे लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या काळात २४ तास सेवा देऊनही लसीकरणासंदर्भात औषध विक्रेत्यांसोबत दुजाभावाची वागणूक मिळत आहे. कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने संपूर्णत: दुर्लक्ष केले असून, केंद्र व राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत औषधी विक्रेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कोरोनाकाळात २४ तास सेवा; तरीही लसीकरणात प्राधान्य नसल्याने औषधी विक्रेते, कुटुंबीय व कर्मचाऱ्यांचे लक्ष शासनाच्या भूमिकेकडे लागून आहे.संपूर्ण देशात व राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला असून, औषधी विक्रेता व त्यांचे कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन २४ तास सेवा देत आहेत. औषधी विक्रेत्यांमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत होत आहे. वाशिम जिल्ह्यात ८०० च्या आसपास मेडीकल स्टोअर्स आहेत. कोरोना रुग्ण, तसेच नातेवाइकांसोबत औषधी विक्रेत्यांचा जवळून संपर्क येतो. असे असतानाही औषधी विक्रेते सेवा देत आहेत. कोरोनाच्या काळातील ही सेवा लक्षात घेता, कोरोना योद्धे म्हणून सन्मान होणे, औषधी विक्रेते, कुटुंबीय व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र, सन्मान तर झाला नाहीच; अद्याप लसीकरणातही प्राधान्य देण्यात आले नाही. सरकारच्या या भूमिकेबद्दल औषधी विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.

कोरोनाच्या काळात औषध विक्रेते हे २४ तास सेवा देत आहेत. केंद्र वा राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच, परंतु लसीकरणात साधे प्राधान्यही दिले नाही. कोरोना रुग्ण व नातेवाइकांशी जवळून संपर्क येत असल्याने लसीकरणात औषध विक्रेत्यांना प्राधान्य मिळावे, अशी संघटनेची मागणी आहे.- नंदकिशोर झंवरविभागीय सचिव, महाराष्ट्र केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसMedicalवैद्यकीय