शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

वाशिम जिल्ह्यातील २१ हजारांवर घरे झाली धूरमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 15:13 IST

वाशिम : रॉकेलवर चालणारे ‘स्टोव्ह’, मातीच्या चुली यापासून उठणाºया धुरापासून महिलांची कायम सुटका करण्यासाठी शासनस्तरावरून प्रधानमंत्री उज्वला योजना राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रॉकेलवर चालणारे ‘स्टोव्ह’, मातीच्या चुली यापासून उठणाºया धुरापासून महिलांची कायम सुटका करण्यासाठी शासनस्तरावरून प्रधानमंत्री उज्वला योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ३९१ गावांमधील २१ हजार ५५४ कुटूंबांना स्वच्छ इंधन म्हणून गॅस जोडणी देण्यात आली आहे. यामुळे संबंधित कुटूंबांची घरे धूरमुक्त झाली आहेत. ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही, अशा कुटुंबाचे स्वयंपाक घर धूरमुक्त व्हावे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटूंबातील महिलांना स्वयंपाक करताना त्रास होवू नये, या उद्देशाने केंद्र शासनाने सन २०१६ पासून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. या योजनेत अनुसूचित जाती-जमाती कुटुंब, अंत्योदय, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी, जंगल प्रभावित कुटुंब, अति मागासप्रवर्ग, नदीकाठालगत वास्तव्य करणारे कुटुंब आदिंचा समावेश करण्यात आला. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील २१ हजार ५५४ कुटूंबांना गॅस जोडणी देण्यात आली असून संबंधित कुटूंबांची यामुळे सोय झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना