शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एका जागेसाठी १९२ विद्यार्थी देणार ‘नवोदय’ची प्रवेश परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 18:37 IST

Washim Navodaya School वर्ग नववीच्या रिक्त एका जागेसाठी २४ फेब्रुवारी रोजी १९२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

वाशिम : जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथील वर्ग नववीच्या रिक्त एका जागेसाठी २४ फेब्रुवारी रोजी १९२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत.जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे सहावी, नववी व अन्य वर्गातील रिक्त जागांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. इयत्ता नवव्या वर्गातील एका जागेसाठी यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी प्रवेश परीक्षा होणार होती. परंतू, काही तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा आता २४ फेब्रुवारी रोजी स्थानिक जवाहर नवोदय विद्यालय वाशिम या एकमेव परीक्षा केंद्रात आॅफलाईन पद्धतीने होणार आहे. एका जागेसाठी १९२ विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी झाली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रवेश परीक्षा घेताना कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी म्हणून शाळा प्रशासनातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य रवीन्द्र चंदनशिव यांनी सांगितले.  या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे, विद्यार्थ्यांनीदेखील आॅफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा देताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही चंदनशिव यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र