शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गोदामांमधील तुरीचे पोते झाले जीर्ण; १६ हजार टन तूर वर्षभरापासून पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 14:57 IST

वाशिम : वखार महामंडळाच्या येथील गोदामांमध्ये गेल्या वर्षभरापासून तब्बल १६ हजार मे.टन तूर पडून आहे. ती हलविण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडून प्रचंड उदासिनता बाळगली जात असून सद्या भरलेल्या तुरीचे पोते जीर्ण होण्यासोबतच विविध स्वरूपातील किडे आणि उंदीरांचा त्रास बळावल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतमाल वखार महामंडळाच्या येथील गोदामांमध्ये साठविण्यात आला आहे. सर्वाधिक प्रमाणात तुरीचे असून गेल्या वर्षभरापासून १६ हजार मे.टन तूर गोदामांमध्ये पडून आहे. तुरीचे पोते जीर्ण झाल्याने ते फाटून त्यातून तूर खाली पडत आहे.

वाशिम : वखार महामंडळाच्या येथील गोदामांमध्ये गेल्या वर्षभरापासून तब्बल १६ हजार मे.टन तूर पडून आहे. ती हलविण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडून प्रचंड उदासिनता बाळगली जात असून सद्या भरलेल्या तुरीचे पोते जीर्ण होण्यासोबतच विविध स्वरूपातील किडे आणि उंदीरांचा त्रास बळावल्याचे दिसून येत आहे.‘नाफेड’मार्फत खरेदी केला जाणारा आणि काही प्रमाणात शेतकºयांचा शेतमाल वखार महामंडळाच्या येथील गोदामांमध्ये साठविण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक प्रमाणात तुरीचे असून गेल्या वर्षभरापासून १६ हजार मे.टन तूर गोदामांमध्ये पडून आहे. वास्तविक पाहता ती याठिकाणाहून हलवून गोदामे आतापर्यंत रिकामी होणे आवश्यक होते. मात्र, यासंदर्भात उदासिनता बाळगण्यात आली असून मध्यंतरी दोनवेळा प्रत्येकी ५०० मे.टन आणि दोनवेळा प्रत्येकी १०० मे.टन तूर उचलण्यात आली. उर्वरित तूर आजही गोदामांमध्येच पडून आहे. दरम्यान, अनेक महिन्यांपासून तूर पोत्यांच्या थप्प्या एकावर एक रचून असल्याने हिवाळ्यात त्यास चक्क फुली आली होती. सद्या मात्र वाढत्या तापमानामुळे हा प्रकार कमी झाला. मात्र, उंदीर आणि विविध स्वरूपातील किड्यांचा गोदामांमध्ये प्रादुर्भाव असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी औषध फवारणी करावी लागत आहे. तुरीचे पोते जीर्ण झाल्याने ते फाटून त्यातून तूर खाली पडत आहे. याशिवाय इतरही समस्या उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये असलेल्या शेतमालाची योग्यरित्या निगा राखली जात आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तुरीच्या थप्प्या लागून असल्याने पोते जीर्ण होवून त्यातून तूर खाली पडत आहे. यामुळे किडे आणि उंदरांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी वेळोवेळी औषध फवारणी केली जाते. - पी.बी.बांगडे, साठा अधीक्षक, वखार महामंडळ, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र