शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील चार पशु दवाखान्यांसाठी १.२० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 16:05 IST

वाशिम : जिल्ह्यातील चार पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे, मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरूस्ती करणे आदीसाठी १.२० कोटींच्या निधीची तरतूद असल्याने लवकरच या दवाखान्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील चार पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे, मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरूस्ती करणे आदीसाठी १.२० कोटींच्या निधीची तरतूद असल्याने लवकरच या दवाखान्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.जिल्ह्यातील श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ अशा एकूण ५८ पशूवैद्यकीय दवाखाना व उपचार केंद्रांमधून जनावरांना वैद्यकीय सेवा दिली जाते. काही पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरवस्था झाली आहे. कारखेडा, काटा, मुरंबी, तोंडगाव येथील पशुदवाखान्याची इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारत बांधकामाची मागणी पुढे आली. याची दखल घेत या इमारत बांधकामासाठी निधीची मागणी शासनस्तरावर नोंदविली होती. सन २०१७-१८ या वर्षात मुरंबी व तोंडगाव येथील पशुदवाखान्यासाठी प्रत्येकी ३० लाख असा एकूण ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. सन २०१८-१९ या वर्षात कारखेडा व काटा येथील पशुदवाखान्यासाठी प्रत्येकी ३० लाख असा एकूण ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. आवश्यक ते प्रशासकीय व तांत्रिक सोपस्कार पार पडल्यानंतर बांधकामाला सुरूवात होणार आहे. बॉक्स..पशुवैद्यकीय दवाखान्यात भौतिक सुविधा उपलब्ध करणे, नवीन इमारत बांधकाम यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. चार पशुदवाखान्यांसाठी प्रत्येकी ३० लाखांचा निधी मंजूर असून, लवकरच बांधकामाला सुरूवात होईल.- विश्वनाथ सानपसभापती, कृषी व पशुसंवर्धनजिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल