शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी निराधार योजना समिती सभेत १११ प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:11 IST

संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत एकूण १११ प्रकरणे मंजूर झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) - मालेगाव तहसिल येथे शुक्रवारी पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत एकूण १११ प्रकरणे मंजूर झाली आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मारोतराव लादे यांनी दिली.संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी प्रस्ताव मागविले जातात. या प्रस्तावांची छानणी संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत केली जाते. शासकीय नियमात बसणाºया परिपूर्ण प्रस्तावांना या समितीच्यावतीने मंजूरी दिली जाते. या सभेत एकूण १३८ प्रकरणे मंजूरीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी पात्र व परिपूर्ण असणाºया १११ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये दिव्यांग १५, विधवा १८, परित्यक्त्या ३, श्रावण बाळ वृद्धापकाळ ७५ अशा प्रकरणाचां समावेश आहे. तर परित्यक्त्या एक आणि श्रावण बाळ वृद्धापकाळची २६ अशी एकूण २७ प्रकरणे त्रूटीत निघाली.           ज्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी कागदपत्रांची पुर्तता करून प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन समितीच्यातीने करण्यात आले. पुढील सभा ६ आॅक्टोबर रोजी असून, २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. सभेला तहसिलदार राजेश वजिरे, समितीचे अध्यक्ष मारोतराव लादे, समिती सदस्य अमोल माकोडे , संगीता राउत, नितिन काळे, दीपक दहात्रे, संजय केकन, सुनील घुगे, ज्ञानेश्वर मुंढे, साहेबराव नवघरे, डॉ गजानन ढवळे आदींसह  एस.ए.ठोकळ, सी.बी.इंगोले, काळसरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव