शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

फ्रेंडशिप डे साजरा करायला गेलेल्या युवकाचा रोडखड धरणात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:06 IST

सफाळे येथील रोडखड धरणाजवळ फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तन्मेष विकास तरे (१७) याचा धरणात बुडून मृत्यू झाला.

पालघर : सफाळे येथील रोडखड धरणाजवळ फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तन्मेष विकास तरे (१७) याचा धरणात बुडून मृत्यू झाला.एडवन येथील १६ ते १७ विद्यार्थी फ्रेंडशिप साजरा करण्यासाठी रविवारी दुपारी सफाळेजवळील रोडखड धरणाजवळ जमले होते. यातील काही मुलांसह तन्मेष हा पाण्यात उतरला आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. त्याचे अनेक सहकारी मित्र हे सेल्फी काढण्यात इतके मश्गूल होते की, आपला मित्र पाण्यात कधी बुडाला याचा थांगपत्ता त्यांना लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काही वेळेनंतर तन्मेष सोबत नसल्याने सर्वांच्या लक्षात आल्यावर तो पाण्यात बुडल्याचे लक्षात आले.  स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सफाळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेpalgharपालघर