शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मदत करा हो! तो याचना करत होता, सगळे व्हिडीओ काढत होते; मदतीसाठी एकही हात पुढे आला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 07:48 IST

२० ते २५ मिनिटे ट्रकच्या चाकाखाली तरुण रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता; मात्र मदतीसाठी कोणी पुढे आले नाही. 

नालासोपारा : अपघातात रक्तबंबाळ झालेला तरुण मदतीसाठी याचना करत होता; पण बघे मात्र मदत करण्याऐवजी आपल्या मोबाइलमध्ये त्याचे फोटो आणि शूटिंग करत होते. तो तरुण जीव वाचवण्यासाठी हात जोडत होता; पण मदतीसाठी मात्र एकही हात पुढे आला नाही.नारिंगी येथील फाटकाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडवले. यात कुणाल तांडेल हा तरुण जखमी झाला. अपघातात त्याच्या पायावरून ट्रकचे टायर गेल्याने कंबरेच्या खालच्या भागाला गंभीर दुखापत झाली. २० ते २५ मिनिटे ट्रकच्या चाकाखाली तरुण रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता; मात्र मदतीसाठी कोणी पुढे आले नाही. गुरुवारी दुपारी झालेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अपघातग्रस्त तरुणाचा व्हिडिओ काढण्यात मश्गुल असताना समोर आले आहे; पण त्याला उचलून दवाखान्यात नेण्याचे कोणी धाडस दाखविले नाही. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. शेवटी नावेद खान या संवेदनशील तरुणाने पुढाकार घेऊन जखमी तरुणाला तत्काळ रिक्षात टाकून रुग्णालयात दाखल केले आहे. यात तरुणाचा जीव वाचला आहे.