शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

डहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 17:04 IST

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधत तालुक्यातील गाव-पाड्यात पारंपरिक वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधवांनी तारपा या पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून हा दिन साजरा केला. 

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधत तालुक्यातील गाव-पाड्यात पारंपरिक वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधवांनी तारपा या पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून हा दिन साजरा केला. आदिवासी दिनाकरिता तालुक्यातील विविध गावांनी मिळून उत्सव समितीची स्थापना केली आहे. त्यानुसार गुरुवार सकाळपासून रॅलीचे आयोजन करून, सामूहिक ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

डहाणू सागरनाक येथील बिरसा मुंडा तारपा चौकात सकाळी साडेसातच्या सुमारास मशाल पेटवून पूजन करण्यात आले. तारपकरीला (तारपावादक) केल्यानंतर गंजाड गावापर्यंत  रॅली काढण्यात आली. त्यामध्ये लहान मुले, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. गावागावाहून आलेल्या कलापथकांनी आदिवासी संस्कृतीतील नृत्याचे सादरीकरण केले. दुपारी बारा वाजेननंतर जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांच्या सामूहिक कार्यक्रमांसाठी तालुक्यातील जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला.

टॅग्स :palgharपालघर