शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोलमजुरी करणारे हात मदतीसाठी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:56 IST

अन्नधान्यासह पैशांची मदत : विक्र मगडच्या गावागावांतून पूरग्रस्तांना मदत

राहूल वाडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक सामाजिक संस्था, धार्मिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. असे असताना तालुक्यातील माण गावातील वीट-भट्टीवर मोल-मजुरी करून उदरनिर्वाह करणारी कुटुंबे सामाजिक जाणिवेतून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहेत.माण गावातील बहुतेक कुटुंबे वीट भट्टीवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मात्र कोल्हापूर आणि सांगलीतील पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांची घरे मातीमोल झाली, हे कळल्यावर या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ते एकवटले. वीट भट्टीवर मोलमजुरी करून मिळालेल्या मजुरीतून अन्नधान्य विकत आणून आपल्या कुटुंबाचा उदरिनर्वाह करणाऱ्यांनी या पूरग्रस्तांना धान्य, पैसे, कपड्यांची मदत केली आहे. धान्य, तांदूळ- १८५ किलो, मीठ- ५० किलो, गहू आटा- २३२ किलो आणि निधी स्वरूपात मदत केली. कष्टकरी, कामगार अशी वस्ती असलेल्या भागातील रहिवाशांच्या मदतीमुळे कौतुक होत आहे.पुरामधे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. माणुसकीच्या नात्याने या पूरग्रस्तासांठी आम्ही गावातून स्वेच्छेने आमच्या परीने धान्य, कपडे, पैसे मदत स्वरूपात गोळा केली आहेत. गावातील सर्व महिलांनी यासाठी पुढाकार घेतला.- मीना सुकºया दळवी,मोल-मजुरी करणारी महिला, माणपश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आमच्या गावातील वीट भट्टीवर मोल-मजुरी करणाºया व अन्न-धान्य विकत आणणाºया अनेक कुटुंबानी पैसे, धान्य, कपडे, मीठ स्वरूपात पूरग्रस्तासांठी माणुसकीच्या नात्याने मदत केली आहे. यासाठी महिला, तरुणाचा सहभागमहत्त्वाचा होता.-विलास पाडवी, तरु ण, माणमोल-मजुरी करून उदरिनर्वाह करणाºया या कुटुंबांनी तांदूळ, गहू, कपडे, मीठ स्वरूपात कोल्हापूर, सांगली पूरग्रस्ताना मदत केली आहे. ही मदत आमच्यासाठी अनमोल असून आम्ही ती गरजूपर्यंत नक्की पोहोचवू. - प्रतीक धनराज पाटील, पुरग्रस्ताना मदत घेऊन जाणाºया टीममधील सदस्य